Police Bharti Question Paper 38By Sagar Sir | SBfied.com / 02/01/2020 1. 1#56 या संख्येला 11 ने निःशेष भाग जातो तर # च्या जागी कोणता अंक असेल? 0 7 5 6 2. तीन भावांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे. जर मोठा भाऊ लहान भावापेक्षा 11 वर्षाने मोठा असेल आणि उरलेल्या एका भावाचे वय 9 वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती? 14 13 15 16 3. नवीन वर्षाला सुरुवात करण्याअगोदर याआधीच्या दिवसांचे………… पाहिजे (खालीलपैकी योग्य वाक्यप्रचार निवडा) पांग फेडणे सूतोवाच करणे सिंहावलोकन करणे तिलांजली देणे 4. सह सबंध ओळखून योग्य पर्याय निवडा. म्यान – तलवार भाता – बाण पुस्तक – कपाट पैसे – बँक कपडे – दुकान 5. योग्य सहसंबंध ओळखून प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा 9(11)8 16(9)5 ?(15)8 36 7 49 17 6. केंद्र सरकारने नुकतेच व्ही के यादव यांचा अध्यक्ष पदासाठी कार्यकाळ एका वर्षांनी वाढवला. ते …… चे अध्यक्ष आहे. स्टाफ सिलेक्शन कमीशन एलआयसी रेल्वे बोर्ड यूपीएससी 7. एक काम प्रभू 16 दिवसात संपवतो जर त्याने 4 दिवस काम केले तर शिल्लक काम किती असेल? 6/16 12/17 4/16 3/4 8. मुद्रा योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाचे प्रकार हे आहेत. शिशु – किशोर – तरुण प्रथम – द्वितीय – तृतीय प्राथमिक – माध्यमिक – उच्च लहान – मध्यम – मोठे 9. संजय ला वर्गात सर्वात जास्त गुण मिळाले आहे. विशाल पेक्षा कमी गुण असणारा एकच विद्यार्थी वर्गात आहे मात्र किरण ला वैभव पेक्षा जास्त गुण आहे तर वर्गात सर्वात कमी गुण कोणाला असतील? संजय वैभव विशाल किरण 10. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी देखील पेन्शन असावे ह्या हेतूने सुरू केलेल्या केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेला खालील पैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? पंडित दीनदयाळ अटल बिहारी वाजपेयी सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी 11. जर KLM – LNP PQR – ? QSR QSU QPQ QRS 12. खालील पैकी कोणते तंतू वाद्य नाही? मृदुंग वीणा सितार संतूर 13. 162 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे 300 मीटर लांबीचा एक बोगदा 20 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वे ची लांबी किती असेल? 650 450 500 600 14. मी पुस्तक पोस्टाने पाठवले आहे ह्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा गौण क्रियापद संयुक्त क्रियापद शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद 15. खालीलपैकी अनुकरणवाचक शब्द निवडा अघळपघळ झिमझिम शेजारीपाजारी लांबचलांब Loading … Question 1 of 15