Police Bharti Question Paper 39 1. 4 8 7 9 हे अंक एकदाच वापरून 5000 पेक्षा मोठ्या जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? 20 12 18 24 2. ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आचार्य विनोबा भावे महर्षी वि रा शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील 3. एका शहराच्या तापमानाची काही दिवसांची नोंद याप्रमाणे आहे 28 21 23 22 25 25 तर त्या शहराचे सरासरी तापमान किती आहे? 24.5 24 23 22.5 4. एका बास्केटमध्ये एकूण 38 चेंडू आहे मात्र रेणूने मोजले असता लाल चेंडू निळ्या चेंडू पेक्षा 12 ने जास्त असल्याचे लक्षात आले. तर बास्केटमध्ये लाल चेंडू किती असतील? 25 12 13 26 5. जर H+E+L+P = 41 तर D+O+N+E = ? 46 39 45 38 6. A ठिकाणापासून B ठिकाण चार किलोमीटर पूर्वेला आहे. B ठिकाणापासून C ठिकाण चार किलोमीटर उत्तरेला आहे. C ठिकाणापासून D ठिकाण चार किलोमीटर पश्चिमेला आहे. D ठिकाणापासून E ठिकाण एक किलोमीटर दक्षिणेला आहे तर E ठिकाण A ठिकाण पासून किती किलोमीटर दूर असेल? 3 6 7 2 7. जगन्नाथ पुरी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? तमिळनाडू मध्य प्रदेश कर्नाटक ओरिसा 8. सोडवा 6/5 4/9 8 5 9. वृषभ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बैल घोडा बलवान मनुष्य बकरा 10. पोमोलॉजी हे कशाचे शास्त्र आहे परिस्थिती पदार्थ पाणी फळ 11. बाळ जेवले तरी आईचे पोट भरते . ह्या वाक्याचा अलंकार ओळखा विरोधाभास अतिशयोक्ती असंगती चेतनागुणोक्ती 12. संघर्षाच्या काळात भाऊरावांची पत्नी म्हणजे अगदी ………. झाली होती. ( वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य वाक्य प्रचार निवडा ) अयोध्या ची कैकई सत्यवानाची सावित्री लंकेची पार्वती रामाची सीता 13. ठरल्याप्रमाणे रक्कम वाटली गेली. या वाक्याचा प्रयोग ओळखा पुराण कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग नवीन कर्मणी 14. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा. 553 535 518 502 487 473 ? 457 444 460 458 15. एका परीक्षा केंद्रावर चारशे मुले आणि आठशे मुली यांनी परीक्षा दिली. त्यापैकी पन्नास टक्के मुले आणि 75 टक्के मुली पास झाल्या तर एकूण किती विद्यार्थी परीक्षा पास झाले असतील? 600 1000 650 800 Loading … Question 1 of 15