Police Bharti Question Paper 40By Sagar Sir | SBfied.com / 04/01/2020 1. राष्ट्रीय आणीबाणी संबंधित घटनेचे कलम कोणते आहे? 360 352 356 3652. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही. तो शब्द ओळखून त्याचा पर्याय निवडा. चिंतामणी विनायक सुधाकर लंबोदर3. विधान – (1) सर्व पुस्तके वही आहे (2) सर्व वह्या पेन आहे तर खालील पैकी कोणते अनुमान योग्य आहे सर्व पेन पुस्तके आहे सर्व पेन वह्या आहे यापैकी एकही नाही सर्व पुस्तके पेन आहे4. वाक्याचा प्रकार ओळखा – मी आजारी पडलो कारण मी भिजलो होतो. संयुक्त वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य यापैकी नाही5. 10200 रुपयांची मजुरी चार कामगारांमध्ये 3:7:4:3 याप्रमाणे वाटली असता सर्वात कमी मजुरी मिळणाऱ्या कामगाराला किती रुपये मिळतील? 2800 1800 4200 24006. जागतिक ब्रेल ( लिपी ) दिवस कधी साजरा केला जातो? 4 जानेवारी 3 जानेवारी 1 जानेवारी 2 जानेवारी7. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:7 आहे तर त्यांच्या वर्गाची बेरीज 296 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती असेल? 14 28 21 128. मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? हुमायून अकबर बाबर जहांगीर9. संख्या मालिका पूर्ण करा 2 4 8 ? 32 64 128 ? 16 512 16 356 16 256 16 15610. जर NAGPUR हा शब्द NAG3 असा लिहितात तर VIJAPUR हा शब्द कसा लिहाल? VIJ4 VIJA2 VIJ3 VIJA411. योग्य पर्याय निवडा T : ? : : ? : 169 144 N 225 Q 196 N 400 M12. एका आयातकृती जागेची लांबी 33 फूट आहे तर रुंदी 12 फूट आहे. ह्या जागेला चार पदरी कुंपण करायचे असल्यास किती फूट तार लागेल? 90 180 220 36013. खालील पैकी एकवचन – अनेकवचन ची कोणती जोडी चुकीची आहे? दासी – दासी सून – सून दिशा – दिशा वधू – वधू14. जर (1)* म्हणजे + (2) # म्हणजे – (3) & म्हणजे × आणि (4) @ म्हणजे ÷ तर 4#16@8*3&2 चे उत्तर किती असेल? 10 5 8 315. परीक्षेपूर्वी सर्वांचे चेहरे उतरले होते. वाक्यातील पूर्वी हा शब्द …… आहे. यापैकी नाही शब्दयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय Loading …Question 1 of 15