Police Bharti Question Paper 40By Sagar Sir | SBfied.com / 04/01/2020 1. राष्ट्रीय आणीबाणी संबंधित घटनेचे कलम कोणते आहे? 360 356 352 365 2. विधान – (1) सर्व पुस्तके वही आहे (2) सर्व वह्या पेन आहे तर खालील पैकी कोणते अनुमान योग्य आहे सर्व पेन वह्या आहे यापैकी एकही नाही सर्व पुस्तके पेन आहे सर्व पेन पुस्तके आहे 3. परीक्षेपूर्वी सर्वांचे चेहरे उतरले होते. वाक्यातील पूर्वी हा शब्द …… आहे. क्रियाविशेषण अव्यय केवल प्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय यापैकी नाही 4. 10200 रुपयांची मजुरी चार कामगारांमध्ये 3:7:4:3 याप्रमाणे वाटली असता सर्वात कमी मजुरी मिळणाऱ्या कामगाराला किती रुपये मिळतील? 1800 4200 2400 2800 5. संख्या मालिका पूर्ण करा 2 4 8 ? 32 64 128 ? 16 256 16 512 16 156 16 356 6. खालील पैकी एकवचन – अनेकवचन ची कोणती जोडी चुकीची आहे? दिशा – दिशा दासी – दासी वधू – वधू सून – सून 7. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:7 आहे तर त्यांच्या वर्गाची बेरीज 296 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती असेल? 12 14 28 21 8. जागतिक ब्रेल ( लिपी ) दिवस कधी साजरा केला जातो? 1 जानेवारी 3 जानेवारी 4 जानेवारी 2 जानेवारी 9. योग्य पर्याय निवडा T : ? : : ? : 169 400 M 225 Q 144 N 196 N 10. जर (1)* म्हणजे + (2) # म्हणजे – (3) & म्हणजे × आणि (4) @ म्हणजे ÷ तर 4#16@8*3&2 चे उत्तर किती असेल? 5 8 3 10 11. वाक्याचा प्रकार ओळखा – मी आजारी पडलो कारण मी भिजलो होतो. केवल वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही मिश्र वाक्य 12. जर NAGPUR हा शब्द NAG3 असा लिहितात तर VIJAPUR हा शब्द कसा लिहाल? VIJ3 VIJA4 VIJA2 VIJ4 13. मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? हुमायून अकबर जहांगीर बाबर 14. खालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही. तो शब्द ओळखून त्याचा पर्याय निवडा. चिंतामणी विनायक लंबोदर सुधाकर 15. एका आयातकृती जागेची लांबी 33 फूट आहे तर रुंदी 12 फूट आहे. ह्या जागेला चार पदरी कुंपण करायचे असल्यास किती फूट तार लागेल? 220 360 180 90 Loading … Question 1 of 15