Police Bharti Question Paper 41By Sagar Sir | SBfied.com / 05/01/2020 1. ज्याने माझे पुस्तक चोरले असेल तो माझा मित्र असूच शकत नाही. सर्वनाम चा प्रकार ओळखा संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम तृतीय पुरुष वाचक सर्वनाम 2. एका मुलीची ओळख करून देताना महेश म्हणाला की ही मुलगी माझ्या वडिलांच्या भावाचा पत्नीच्या मुलाची बहीण आहे . तर महेश आणि त्या मुलीचे नाते काय? मामे बहीण काकू मावशी चुलत बहीण 3. शुभम महेश आणि राणी ने व्यवसायासाठी 3:2:2 या प्रमाणात गुंतवणूक केली वर्षअखेरीस राणीला 3400 रुपयांचा नफा झाला तर ह्या व्यवसायात एकूण नफा किती झाला असेल? 13400 11900 6800 5100 4. म्हणीचा योग्य अर्थ निवडा – उधारीचे पोते सव्वा हात रिते उधार घेऊन सढळ हाताने परत करणे उधार घेणे म्हणजे हात उसने घेणे उधार घेतलेले परत न देणे उधारीवर केलेला व्यवहार हा नेहमी तोट्यातच जातो 5. खालीलपैकी केवल प्रयोगी अव्यय ओळखा कारण अबब किंवा आणि 6. खालील पैकी कोणत्या पुस्तकाचा समावेश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथ – संपदा मध्ये करता येणार नाही? प्रोब्लेम ऑफ दि रुपी दि अनटचेबल्स यापैकी एकही नाही अनटचेबल इंडिया 7. 0.5 x 0.1 = ? 0.5 0.05 5 0.005 8. चार ह्या संख्येचा तिसरा घात करून त्याचे वर्गमूळ घेतल्यास उत्तर किती येईल? 2 4 16 8 9. सूरत शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? शरयू नर्मदा चंबळ तापी 10. मानवामध्ये अलिंगी गुणसूत्र च्या किती जोड्या असतात? 22 46 44 23 11. खालील पैकी कोणत्या शहराला सायबराबाद असेही म्हणतात? हैदराबाद केरळ बेंगळुरू उदयपुर 12. MOBILE हा शब्द 131529125 असा लिहितात तर POCKET हा शब्द कसा लिहाल? 1615311520 1615211520 1615122520 1615321520 13. माझ्या पॉकेट मध्ये 50 रुपये 100 रुपये आणि 200 रुपये यांच्या सारख्याच नोटा आहे आणि एकूण रक्कम 1400 रुपये आहे तर त्यापैकी किती रक्कम ही 50 रुपयांच्या नोटांमध्ये असेल? 600 400 200 800 14. सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा 6(12)8 8(16)14 7(?)18 19 14 23 15 15. मालिका पूर्ण करा ABC BCDE CDEFG DEFGHI EF?H?J? GIK GHI GIJ GI Loading … Question 1 of 15