Police Bharti Question Paper 42By Sagar Sir | SBfied.com / 06/01/2020 1. विसंगत पर्याय ओळखा ADG OQR IKM UWX2. अक्षर मालिका पूर्ण करा ABD BCE CDF DEG ….. ….. EFG FGH EFH FGI EFH FGH EFH FGH3. खालील पैकी कोणती संख्या ही विषम संख्येची वर्ग संख्या नाही? 196 121 169 2254. एका संख्येच्या 11 पट आणि 10 पट यातील फरक 60 आहे तर ती संख्या कोणती असेल? 600 6000 660 605. मॅग्नेटाइट हे खालीलपैकी कोणत्या धातूचे धातुके आहे मॅग्नेशियम फॉस्फरस लोह ॲल्युमिनियम6. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात येते? रत्नागिरी पालघर ठाणे रायगड7. CRICKET चा DSJDLFU शी जो संबंध आहे तोच संबंध HOCKEY चा कोणत्या पर्याया सोबत असेल? IPELFZ IPDLFZ IPDKFZ IPDLGZ8. खालीलपैकी कोणत्या शब्दाला – कट हा प्रत्यय लागणार नाही शेत मळ तेल माती9. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणत्या अधिकार्याचे असते? प्रांताधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी10. 1875 वर्षाच्या लखनौ येथील उठावाचे नेतृत्व खालील पैकी कोणी केले होते? बेगम हजरत महल नानासाहेब पेशवे राणी लक्ष्मीबाई कुंवरसिंह11. अचूक पर्याय निवडा मांजर आडवी जाणे – अपशकुन होणे माग काढणे – पाठलाग करणे तोंडचे पाणी पळणे – खूप तहान लागणे बत्तीशी दाखवणे – तोंडावाटे अक्षरही न फुटणे12. खालीलपैकी कोणते वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे नाही? माळीने झाडांना पाणी दिले आहे सौरभ अभ्यास करून खेळायला आलेला आहे मी जेवलो आहे मी कविता लिहित आहे13. 10 संख्यांची सरासरी 15 आहे त्यापैकी 16 आणि 6 या संख्या काढल्यास नवीन सरासरी काय होईल? 14 16 23 1814. एका दुकानामध्ये 13 सोडून सर्व लाल चेंडू आहेत 35 सोडून सर्व निळे चेंडू आहेत आणि उर्वरित पिवळे चेंडू आहे. जर एकूण चेंडू 40 असतील तर पिवळ्या चेंडू ची संख्या किती आहे 12 15 10 815. विकास ने बँकेकडून व्यवसायासाठी 21000 रुपये 3 टक्के व्याजदराने काही वर्षांसाठी घेतले आणि मुदतीनंतर त्याने 1260 रुपयांचे व्याज बँकेला दिले तर त्याने रक्कम किती वर्षांसाठी घेतली असेल? 4 3 2 8 Loading …Question 1 of 15