Police Bharti Question Paper 42By Sagar Sir | SBfied.com / 06/01/2020 1. खालील पैकी कोणती संख्या ही विषम संख्येची वर्ग संख्या नाही? 121 225 169 1962. एका संख्येच्या 11 पट आणि 10 पट यातील फरक 60 आहे तर ती संख्या कोणती असेल? 660 60 6000 6003. विकास ने बँकेकडून व्यवसायासाठी 21000 रुपये 3 टक्के व्याजदराने काही वर्षांसाठी घेतले आणि मुदतीनंतर त्याने 1260 रुपयांचे व्याज बँकेला दिले तर त्याने रक्कम किती वर्षांसाठी घेतली असेल? 8 4 2 34. CRICKET चा DSJDLFU शी जो संबंध आहे तोच संबंध HOCKEY चा कोणत्या पर्याया सोबत असेल? IPDLGZ IPDLFZ IPDKFZ IPELFZ5. खालीलपैकी कोणते वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे नाही? सौरभ अभ्यास करून खेळायला आलेला आहे माळीने झाडांना पाणी दिले आहे मी जेवलो आहे मी कविता लिहित आहे6. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणत्या अधिकार्याचे असते? गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार7. विसंगत पर्याय ओळखा IKM ADG UWX OQR8. मॅग्नेटाइट हे खालीलपैकी कोणत्या धातूचे धातुके आहे लोह ॲल्युमिनियम मॅग्नेशियम फॉस्फरस9. खालीलपैकी कोणत्या शब्दाला – कट हा प्रत्यय लागणार नाही मळ शेत माती तेल10. अक्षर मालिका पूर्ण करा ABD BCE CDF DEG ….. ….. EFH FGI EFH FGH EFG FGH EFH FGH11. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात येते? पालघर रत्नागिरी रायगड ठाणे12. 1875 वर्षाच्या लखनौ येथील उठावाचे नेतृत्व खालील पैकी कोणी केले होते? कुंवरसिंह राणी लक्ष्मीबाई बेगम हजरत महल नानासाहेब पेशवे13. 10 संख्यांची सरासरी 15 आहे त्यापैकी 16 आणि 6 या संख्या काढल्यास नवीन सरासरी काय होईल? 14 18 16 2314. अचूक पर्याय निवडा माग काढणे – पाठलाग करणे मांजर आडवी जाणे – अपशकुन होणे बत्तीशी दाखवणे – तोंडावाटे अक्षरही न फुटणे तोंडचे पाणी पळणे – खूप तहान लागणे15. एका दुकानामध्ये 13 सोडून सर्व लाल चेंडू आहेत 35 सोडून सर्व निळे चेंडू आहेत आणि उर्वरित पिवळे चेंडू आहे. जर एकूण चेंडू 40 असतील तर पिवळ्या चेंडू ची संख्या किती आहे 12 8 10 15 Loading …Question 1 of 15