Police Bharti Question Paper 43By Sagar Sir | SBfied.com / 07/01/2020 1. देशात एकूण कटक मंडळांची संख्या किती आहे? 13 62 28 72. मोठा भाऊ लहान भावापेक्षा 2 वर्षाने मोठा आहे आणि दोघांच्या वयाची बेरजेची दुप्पट 60 आहे तर लहान भावाचे वय किती वर्ष असेल? 14 16 18 123. जो तुम्हाला संकट काळी मदत करेल तोच तुमचा खरा मित्र – वाक्याचा प्रकार ओळखा स्वार्थी वाक्य विध्यर्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य संकेतार्थ वाक्य4. संख्या मालिका पूर्ण करा 1 10 25 46 73 106 ? 145 155 124 1335. पिकते तिथे विकत नाही या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? जिथे वस्तू तयार होते तिथे ती चांगल्या प्रकारे विकल्या जाते पिकलेली वस्तू लवकर विकत नाही जिथे वस्तू पिकवल्या जाते तिथे ती विकता येत नाही ज्या ठिकाणी वस्तू तयार होते तिथे तिला जास्त महत्त्व नसते6. माझ्या बहिणीच्या आईच्या भावाच्या बायकोच्या मुलीचा भाऊ माझा कोण लागत असेल? आतेभाऊ मावस भाऊ मामेभाऊ मामा7. पश्चिमेकडे तोंड करून उभा असणाऱ्या व्यक्तीच्या डाव्या हाताला जी दिशा आहे तिची विरुद्ध दिशा कोणती? उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण8. अस्वस्थता : डॉक्टर : : असुरक्षितता : ? संरक्षण वकील पोलीस ग्रंथालय9. माझे मित्र मला प्रेमाने बोलवत होते – या वाक्याचे पूर्ण भूतकाळात रुपांतर करा माझे मित्र मला प्रेमाने बोलावतात माझे मित्र मला प्रेमाने बोलावत असतात माझ्या मित्रांनी मला प्रेमाने बोलावले माझ्या मित्रांनी मला प्रेमाने बोलावलेले होते10. खालील पैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ आणि घनमूळ असे दोन्हीही काढता येईल? 125 64 1000 62511. कोणत्या कलम नुसार ग्राम पंचायती राज्यसरकार द्वारा स्थापन करण्यात आल्या? 44 80 51 4012. प्रभाराचा विचार केला असता …….. हे उदासीन असतात इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूक्लियस न्यूट्रॉन13. खालील पैकी कोणता शब्द विशेषण आहे खाली श्रीमंती गरिबी गरीब14. एका पुस्तकावर छापलेली किंमत 400 रुपये आहे दुकानदार त्यावर 20 % सूट देऊन ते पुस्तक देतो आणि मग नेहमीच्या ग्राहकाकडून 20 रुपये कमी घेतो तर ते पुस्तक नेहमीच्या ग्राहकाला किती रुपयांना मिळेल? 360 320 280 30015. एका टाकीला जोडलेला नळ टाकी 16 तासात भरतो मात्र टाकीला असणाऱ्या एका छिद्रामुळे टाकी 48 तासात भरते तर संपूर्ण भरलेली टाकी ते छिद्र किती तासात रिकामी करू शकेल? 24 32 12 16 Loading …Question 1 of 15