Police Bharti Question Paper 44By Sagar Sir | SBfied.com / 08/01/2020 1. खालील पैकी चुकीचे विधान ओळखा केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र होते दोन्ही वृत्तपत्रे 1881 ला सुरू करण्यात आले होते. ह्या दोन्ही वृत्तपत्रामागे टिळकांचे योगदान होते मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होते2. चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 17 आहे तर त्यातील सर्वात मोठी सम संख्या कोणती असेल? 20 16 22 183. दोन वर्षात चक्रवाढ व्याजने एक रक्कम रू 10000 ची रू14400 होते तर व्याजाचा दर किती असेल? 20 % 15 % 10 % 5 %4. खालील पैकी कोणत्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाणार नाही? 455670 455678 455765 7555605. 79 : -2 :: 87 : ? 1 0 3 -16. खालील पैकी कोणत्या राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे मिझोराम मध्यप्रदेश हरियाणा बिहार7. खालील पैकी द्वंद समासाचे उदाहरण ओळखा गजानन रामकृष्ण दशानन नीलकमल8. खालील पैकी वातावरणाचा कोणता थर हा संदेश वहनासाठी उपयुक्त आहे? तपांबर दलांबर आयनांबर स्थितांबर9. विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा ….. वर्षे असावी लागते 18 25 35 3010. संख्या मालिका पूर्ण करा : 8 9 16 18 24 27 32 36 40 45 48 ? 51 56 54 5511. विरुद्ध अर्थी शब्द ओळखा – प्रगती विकास उन्नती गती अवनती12. (1) ऋषी पूर्वेकडे 4 किमी त्यानंतर (2) उत्तरेकडे 2 किमी त्यानंतर (3) पूर्वेकडे 4 किमी त्यानंतर (4) दक्षिणेकडे 4 किमी आणि शेवटी (5) पश्चिमेकडे 8 किमी चालला तर तो मूळ ठिकाणापासून किती किमी दूर असेल? 6 किमी 2 किमी 8 किमी 12 किमी13. महेश आणि मीना यांची आजची वये 3: 4 या प्रमाणात आहे आणखी 10 वर्षांनी त्यांची 5: 6 प्रमाणात होतील तर महेश चे दोन वर्षापूर्वी चे वय किती असेल? 25 15 23 1314. BOY : CDPQZA : : GIRL : HIKJSTNM HIJKSTMN HIJKSTNM HIKJSTMN15. नकारार्थी वाक्यात रुपांतर करा – साहेबांनी त्याचा रजेचा अर्ज फेटळला साहेबांनी त्याचा रजेचा अर्ज मान्य केला नाही कोणताही पर्याय योग्य नाही साहेबांनी त्याचा रजेचा अर्ज मान्य केला साहेबांनी त्याचा रजेचा अर्ज फेटाळला नाही Loading …Question 1 of 15