Police Bharti Question Paper 44By Sagar Sir | SBfied.com / 08/01/2020 1. विरुद्ध अर्थी शब्द ओळखा – प्रगती अवनती विकास गती उन्नती2. खालील पैकी चुकीचे विधान ओळखा दोन्ही वृत्तपत्रे 1881 ला सुरू करण्यात आले होते. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होते केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र होते ह्या दोन्ही वृत्तपत्रामागे टिळकांचे योगदान होते3. BOY : CDPQZA : : GIRL : HIJKSTMN HIKJSTNM HIKJSTMN HIJKSTNM4. 79 : -2 :: 87 : ? 0 -1 3 15. नकारार्थी वाक्यात रुपांतर करा – साहेबांनी त्याचा रजेचा अर्ज फेटळला कोणताही पर्याय योग्य नाही साहेबांनी त्याचा रजेचा अर्ज मान्य केला साहेबांनी त्याचा रजेचा अर्ज फेटाळला नाही साहेबांनी त्याचा रजेचा अर्ज मान्य केला नाही6. संख्या मालिका पूर्ण करा : 8 9 16 18 24 27 32 36 40 45 48 ? 54 56 55 517. विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा ….. वर्षे असावी लागते 30 35 25 188. महेश आणि मीना यांची आजची वये 3: 4 या प्रमाणात आहे आणखी 10 वर्षांनी त्यांची 5: 6 प्रमाणात होतील तर महेश चे दोन वर्षापूर्वी चे वय किती असेल? 15 23 25 139. खालील पैकी कोणत्या राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे बिहार हरियाणा मिझोराम मध्यप्रदेश10. चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 17 आहे तर त्यातील सर्वात मोठी सम संख्या कोणती असेल? 16 18 22 2011. (1) ऋषी पूर्वेकडे 4 किमी त्यानंतर (2) उत्तरेकडे 2 किमी त्यानंतर (3) पूर्वेकडे 4 किमी त्यानंतर (4) दक्षिणेकडे 4 किमी आणि शेवटी (5) पश्चिमेकडे 8 किमी चालला तर तो मूळ ठिकाणापासून किती किमी दूर असेल? 12 किमी 8 किमी 6 किमी 2 किमी12. दोन वर्षात चक्रवाढ व्याजने एक रक्कम रू 10000 ची रू14400 होते तर व्याजाचा दर किती असेल? 10 % 20 % 5 % 15 %13. खालील पैकी वातावरणाचा कोणता थर हा संदेश वहनासाठी उपयुक्त आहे? स्थितांबर आयनांबर दलांबर तपांबर14. खालील पैकी कोणत्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाणार नाही? 455670 455765 455678 75556015. खालील पैकी द्वंद समासाचे उदाहरण ओळखा दशानन गजानन नीलकमल रामकृष्ण Loading …Question 1 of 15