Police Bharti Question Paper 45By Sagar Sir | SBfied.com / 09/01/2020 1. सातारा आणि सांगली जिल्ह्यात खालील पैकी कोणत्या डोंगररांगा आढळतात हरिश्चंद्र बालाघाट रांगा सातपुडा रांगा सातमाळा डोंगररांगा महादेव डोंगर रांगा2. उत्तरेकडे बघत असणारा एक व्यक्ती 90 अंश उजवीकडे वळला त्यानंतर पुन्हा 90 अंश उजवीकडे वळला. आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? पश्चिम पूर्व दक्षिण उत्तर3. 1885 या वर्षी पुणे इथे होणारे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन ….. ह्या आजाराच्या साथी मुळे मुंबई इथे पार पडले नारू कॉलरा पटकी प्लेग4. त्याच्या मनात काय चालले याचा शोध घेणे कठीण आहे. या वाक्यात काय हा शब्द……. आहे संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम5. 18 माणसे एक काम 8 दिवसात करणार होते मात्र प्रत्यक्षात 6 माणसे कामावर आले नाहीत तर उर्वरित लोकांना ते काम किती दिवस पुरेल? 18 12 10 246. जर ACTOR हा शब्द TORBC असा आणि DOCTOR हा शब्द TOREOC असा लिहिला जातो तर FACTOR हा शब्द कसा लिहाल? TORGAD TORFAC TORGAC TORGBC7. जेव्हा दोन उपवाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय ने जोडली जातात तेव्हा त्यास……. म्हणतात मिश्र वाक्य केवल वाक्य यापैकी नाही संयुक्त वाक्य8. जर 4*25= 20 आणि 3*16=12 तर 5*36=? 30 16 28 489. शिक्षण हा विषय खालील पैकी कोणत्या सूची मध्ये येतो? राज्य सूची समवर्ती सूची संघ सूची केंद्र सूची10. विशालच्या वडिलांची आई ही जयाच्या आईची सासू आहे. जर विशालच्या वडिलांना भाऊ नसेल तर विशाल आणि जया यांच्यात काय नाते असेल? भाऊ बहिण आई मुलगा चुलत भाऊ चुलत बहीण पती-पत्नी11. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते? क ब अ इ12. शिळ्या कढीला ऊत येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? जुन्या गोष्टींची चव अधिक चांगली होणे जुन्या गोष्टी उकरून काढणे वयाने जास्त असलेल्या व्यक्तीचे महत्त्व वाढणे शिळी कढी पुन्हा गरम करणे13. सर्वात मोठी तीन अंकी संख्या आणि सर्वात लहान चार अंकी संख्या यांच्या बेरजेत एक मिळवला असता त्यांची सरासरी किती येईल? 1000 5000 5500 549914. 36 सेकांदाचे 2 तासाशी असणारे गुणोत्तर किती? 1:2000 200:1 2000:1 1:20015. 4600 रुपयांची एक वस्तू शेकडा 2 टक्के कमिशन देऊन दलालाकडून घेतली असता ग्राहकाला ती वस्तू किती रुपयांमध्ये मिळेल? 4508 4488 4712 4692 Loading …Question 1 of 15