Police Bharti Question Paper 45

1. जर  ACTOR हा शब्द TORBC असा आणि  DOCTOR हा शब्द TOREOC असा लिहिला जातो तर FACTOR हा शब्द कसा लिहाल?

 
 
 
 

2. विशालच्या वडिलांची आई ही जयाच्या आईची सासू आहे. जर विशालच्या वडिलांना  भाऊ नसेल तर विशाल आणि जया यांच्यात काय नाते असेल?

 
 
 
 

3. 18 माणसे एक काम 8 दिवसात करणार होते मात्र प्रत्यक्षात 6 माणसे कामावर आले नाहीत तर उर्वरित लोकांना ते काम किती दिवस पुरेल?

 
 
 
 

4. जेव्हा दोन उपवाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय ने जोडली जातात तेव्हा त्यास……. म्हणतात

 
 
 
 

5. उत्तरेकडे बघत असणारा एक व्यक्ती 90 अंश उजवीकडे वळला त्यानंतर पुन्हा 90 अंश उजवीकडे वळला. आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?

 
 
 
 

6. शिळ्या कढीला ऊत येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

7. 36 सेकांदाचे 2 तासाशी असणारे गुणोत्तर किती?

 
 
 
 

8. त्याच्या मनात काय चालले याचा शोध घेणे कठीण आहे. या वाक्यात काय हा शब्द……. आहे

 
 
 
 

9. 4600 रुपयांची एक वस्तू शेकडा 2 टक्के कमिशन देऊन दलालाकडून घेतली असता ग्राहकाला ती वस्तू किती रुपयांमध्ये मिळेल?

 
 
 
 

10. लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते?

 
 
 
 

11. सातारा आणि सांगली जिल्ह्यात खालील पैकी कोणत्या डोंगररांगा आढळतात

 
 
 
 

12. सर्वात मोठी तीन अंकी संख्या आणि सर्वात लहान चार अंकी संख्या यांच्या बेरजेत एक मिळवला असता त्यांची सरासरी किती येईल?

 
 
 
 

13. 1885 या वर्षी पुणे इथे होणारे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन ….. ह्या आजाराच्या साथी मुळे मुंबई इथे पार पडले

 
 
 
 

14. जर 4*25= 20 आणि 3*16=12 तर 5*36=?

 
 
 
 

15. शिक्षण हा विषय खालील पैकी कोणत्या सूची मध्ये येतो?

 
 
 
 

Question 1 of 15

Don`t copy text!