Police Bharti Question Paper 46By Sagar Sir | SBfied.com / 10/01/2020 1. संख्या मालिका पूर्ण करा 1 4 27 16 125 36 ? 243 343 49 2162. जर x-5 = 18 असेल तर 2x-10 ची किंमत किती? 36 27 18 93. काही तालुक्यांच्या गटाला (प्रांत) महसूल अधिकारी म्हणून हे काम बघतात. तहसीलदार प्रांत अधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी4. आठ च्या घनाला आठच्या वर्गाने भाग दिला असता उत्तर किती येईल? 32 24 16 85. भारतातील बँक ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेने खालीलपैकी कोणत्या देशातील आपला व्यवहार बंद करण्याचे ठरवले आहे? भूतान बांगलादेश श्रीलंका जपान6. जर BY= 50 आणि EV= 110 तर LO = ? 260 180 220 1107. एका मुलाकडे बघून किरण म्हणाला हा मुलगा माझ्या आईच्या आईच्या पतीच्या दुसऱ्या मुलीचा मुलगा आहे तर किरण आणि त्या मुलाचे नाते काय असेल? मामेभाऊ चुलत भाऊ मावस भाऊ आतेभाऊ8. मी उद्या प्रवास करत असेल या वाक्याचा काळ ओळखा रीती भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ साधा भविष्यकाळ चालू भविष्यकाळ9. सुरेश एक काम आठ दिवसात करतो रमेश तेच काम पाच दिवसात करतो दोघांनी मिळून तीन दिवस काम केल्यास किती काम शिल्लक असेल? 1/40 1 13/40 39/4010. टायटन हा या ग्रहाचा प्रमुख उपग्रह आहे पृथ्वी बुध शनि शुक्र11. पोलिसांनी अखेर चोराला / चोरास ……. या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य ठरेल? जेरबंद केले पकडले वरील सर्व अटक केली12. जनक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? जानकी जनकिनी जननी जनकी13. मुलगा मेहनती आहे. या वाक्यातील मेहनती हा शब्द…… आहे विशेषण नाम क्रियापद सर्वनाम14. प्रकाश : ऊर्जा :: पुस्तक : ? शब्द ज्ञान वाक्य ग्रंथालय15. चारशे रुपयांच्या वस्तूवर अनुक्रमे 35 टक्के आणि 30 टक्के अशी सूट दिल्यास त्या वस्तूची नवीन किंमत किती होईल? 182 140 196 192 Loading …Question 1 of 15