Police Bharti Question Paper 46By Sagar Sir | SBfied.com / 10/01/2020 1. भारतातील बँक ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेने खालीलपैकी कोणत्या देशातील आपला व्यवहार बंद करण्याचे ठरवले आहे? बांगलादेश भूतान जपान श्रीलंका 2. आठ च्या घनाला आठच्या वर्गाने भाग दिला असता उत्तर किती येईल? 32 16 8 24 3. संख्या मालिका पूर्ण करा 1 4 27 16 125 36 ? 343 49 243 216 4. जनक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? जनकिनी जनकी जानकी जननी 5. चारशे रुपयांच्या वस्तूवर अनुक्रमे 35 टक्के आणि 30 टक्के अशी सूट दिल्यास त्या वस्तूची नवीन किंमत किती होईल? 196 182 140 192 6. प्रकाश : ऊर्जा :: पुस्तक : ? वाक्य ग्रंथालय ज्ञान शब्द 7. जर x-5 = 18 असेल तर 2x-10 ची किंमत किती? 9 18 36 27 8. पोलिसांनी अखेर चोराला / चोरास ……. या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य ठरेल? पकडले जेरबंद केले वरील सर्व अटक केली 9. सुरेश एक काम आठ दिवसात करतो रमेश तेच काम पाच दिवसात करतो दोघांनी मिळून तीन दिवस काम केल्यास किती काम शिल्लक असेल? 13/40 1/40 39/40 1 10. मुलगा मेहनती आहे. या वाक्यातील मेहनती हा शब्द…… आहे नाम विशेषण क्रियापद सर्वनाम 11. मी उद्या प्रवास करत असेल या वाक्याचा काळ ओळखा साधा भविष्यकाळ रीती भविष्यकाळ चालू भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ 12. एका मुलाकडे बघून किरण म्हणाला हा मुलगा माझ्या आईच्या आईच्या पतीच्या दुसऱ्या मुलीचा मुलगा आहे तर किरण आणि त्या मुलाचे नाते काय असेल? आतेभाऊ चुलत भाऊ मावस भाऊ मामेभाऊ 13. टायटन हा या ग्रहाचा प्रमुख उपग्रह आहे पृथ्वी शुक्र बुध शनि 14. जर BY= 50 आणि EV= 110 तर LO = ? 260 110 180 220 15. काही तालुक्यांच्या गटाला (प्रांत) महसूल अधिकारी म्हणून हे काम बघतात. जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी विभागीय आयुक्त Loading … Question 1 of 15