Police Bharti Question Paper 48By Sagar Sir | SBfied.com / 13/01/2020 1. वर्धा आणि वैन गंगा या दोन नद्यां च्या एकत्रित प्रवाहाला ….. म्हणतात. पंचगंगा प्राणहिता गुप्त नदी दूध गंगा 2. पोरगा ह्या शब्दाचे नपुंसक लिंगी रूप काय होईल? पोरी पोरगे पोरगी पोरगा 3. डाळींब ह्या फळावर पडणारा ….. हा एक प्रमुख रोग आहे डींक्या लाल्या भिरुड तेल्या 4. खालील पैकी कोणता शब्द गटात बसणार नाही? तपासणी रुग्णवाहिका आरोग्य शिबीर पतपेढी 5. AHMEDNAGAR या शब्दापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही? MAHANAGAR DEMANAGAR NAGAR AHMED 6. सुंदर बन हे सुपीक गाळाचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. ते खालील पैकी कोणत्या राज्यात येते? राजस्थान बिहार आसाम पश्चिम बंगाल 7. दान द्यावे ते कर्णानेच ! या वाक्याचा कोणता अर्थ सूचित होतो? शक्यता योग्यता कर्तव्य तुलना 8. त्याचा भाऊ फक्त वेडा असल्याचे दाखवतो पण व्यवहारात मात्र हुशार आहे म्हणतात ना ….. रंग जाणे रंगारी बावळी मुद्रा देवळी निद्रा संग तसा रंग विशी विद्या तिशी ज्ञान 9. शुद्ध शब्द ओळखा जरर्ज जर्जर जरेजर जरजर 10. माझ्या आजीला दोन मुले आहेत. त्यापैकी एक मुलगा माझे वडील आहे. माझ्या बहिणीच्या चुलत भावाचे माझ्या वडिलांच्या वडिलांशी नाते काय? पणतू पुतण्या नातू मुलगा 11. 288:17::624:? 16 18 25 27 12. ग्रामपंचायत स्तरावर कार्यालयाच्या दफ्तराची जबाबदारी खालील पैकी कोणाची असते? तलाठी कोतवाल ग्रामसेवक कृषी सेवक 13. जे संस्कृत शब्द मराठीत जसेच्या तसे वापरले जातात त्यांना कोणते शब्द म्हणतात? तद्भव तत्सम परभाषिक देशी 14. चुकीचा अक्षर गट ओळखा AITRS AULPM AOTHK AMBGF 15. भारत सेवक समाज ची स्थापना खालील पैकी कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे बाळ गंगाधर टिळक नामदार गोपाळ कृष्ण गोखले Loading … Question 1 of 15 Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक