Police Bharti Question Paper 49By Sagar Sir | SBfied.com / 14/01/2020 1. अस्पृश्यता पाळणे हे कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? 16 14 18 17 2. क्रियाविशषण अव्यय ओळखा ठेवावे आणि पलीकडे आम्ही 3. 50 पैसे आणि 25 पैसे यांचे अनुक्रमे 100 आणि 200 नाणे घेतल्यास एकूण रक्कमे च्या बदल्यात 1 रुपयाचे किती नाणे येतील? 75 100 2000 150 4. कोतवाल या पदाची नेमणूक करण्याचा अधिकार खालील पैकी कोणाला आहे? तलाठी गट विकास अधिकारी तहसीलदार जिल्हाधिकारी 5. नेहमी खरे बोलावे या वाक्यात कोणता प्रयोग वापरला आहे? कर्तरी कर्मणी भावे यापैकी नाही 6. मदुराई येथे असणारे प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर ….. या राज्यात आहे कर्नाटक तामिळनाडू राजस्थान केरळ 7. मेंडेल ने आनुवंशिकता सिद्धांत मांडताना …… रोपावर प्रयोग केले. वाटाणा पावटा हरभरा घेवडा 8. 9592 मध्ये कोणती संख्या मिळवावी म्हणजे उत्तर पूर्ण वर्ग संख्या येईल? 15 16 11 12 9. अकलेचे तारे तोडणे या वाक्यप्रचाराचा कोणता अर्थ योग्य आहे? मुद्दा सोडून बोलणे अविचार पूर्वक बोलणे बुध्दीचा वापर करून मोठी गोष्ट आत्मसात करणे अकलेचा वापर करून एखाद्याला फसवणे 10. कृपया रुग्णाला उचलू नका – या वाक्याचा प्रकार ओळखा. विध्यर्थी वाक्य संकेतार्थी वाक्य स्वार्थी वाक्य आज्ञार्थ वाक्य 11. सविनय कायदेभंग चळवळ मध्ये महाराष्ट्रातील …….. जिल्ह्यातील बिळाशी येथे जंगल सत्याग्रह झाला. सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली 12. रामच्या दुप्पट वेगाने रमेश काम करतो. एकटा राम अर्धे काम 4 दिवसात करू शकत असेल तर रमेश पूर्ण काम करण्यास किती वेळ घेत असेल? 2 16 8 4 13. नामाच्या आधी येणाऱ्या विशेषणांना …… म्हणतात. अधि विशेषण विधी विशेषण परिणाम वाचक विशेषण क्रम वाचक विशेषण 14. तीन संख्यांची बेरीज 34 आहे. त्यातील मोठी संख्या ही उर्वरित दोन संख्याच्या बेरजे इतकी आहे. तर त्या संख्यांचे एकमेकांशी प्रमाण काय असेल? 12 : 12 : 10 24 : 5 : 5 17 : 9 : 8 16 : 8 : 10 15. एका व्यक्तीचे आजचे वय त्याच्या 5 वर्षापूर्वी च्या वयाच्या 5/ 4 पट आहे. त्याचे वय आणखी 5 वर्षांनी 30 होणार असेल तर त्याचे 5 वर्षांपूर्वीचे वय शोधा 22 25 15 20 Loading … Question 1 of 15 Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक