Police Bharti Question Paper 50By Sagar Sir | SBfied.com / 15/01/2020 1. चुकीची जोडी ओळखा माळी – माळीण मोर – मोरणी मुलगा – सून हेला – म्हैस 2. अखेर कोंडीबाने शेती विकली. परिस्थिती पुढे त्याने …….. या वाक्यात खालील पैकी कोणता वाक्य प्रचार वापरता येईल. खापर फोडले अंग काढून घेतले हात टेकले आगीत तेल ओतले 3. सोडवा 11/64 64/11 11/16 16/11 4. एका मुलाकडे बघून किरण म्हणाला तुझ्या बायकोची सासू आणि माझ्या मामाची बहीण आहे तर किरण चे मामा आणि त्या मुलामध्ये काय नाते असेल? काका पुतण्या वडील मुलगा मामा भाचे भाऊ भाऊ 5. चार कारागीर चार दागिने चार दिवसात तयार करतात तर एक कारागीर चार दागिने किती दिवसात तयार करेल? 4 32 8 16 6. चुकीची जोडी ओळखा KO IR DW GT 7. चुकीचा पर्याय ओळखा 6 5 9 10 15 20 23 35 36 15 35 23 9 8. 20 पुस्तके 30 च्या भावाने विकली असता शेकडा 20 रुपये नफा होतो तर एका पुस्तकाची खरेदी किंमत किती रुपये असली पाहिजे? 15 25 30 20 9. रिपु ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? मित्र पत्र तांब्या शत्रू 10. काही पालक शिक्षक आहे. सर्व शिक्षक पोलीस आहे. तर खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे? एकही पोलीस शिक्षक नाही काही पालक पोलीस आहे यापैकी नाही एकही पालक पोलीस नाही 11. भरल्या ताटावरून उठून जाऊ नको – या वाक्यात शब्दाची कोणती शक्ती व्यक्त होते? यापैकी नाही अभिधा व्यंजना लक्षणा 12. एका रांगेत मधोमध असणाऱ्या आंब्याच्या वृक्षाचा क्रमांक 6 आहे. जर प्रत्येक वृक्षाला कुंपण करण्यास 300 रुपये खर्च येत असेल तर एकूण किती रुपयांचा खर्च येईल? 3300 2700 3600 3000 13. 66 + 666 + 666.066 = ? 139806.6 13980.66 1398.066 139.8066 14. गुलाम या शब्दापासून गुलामगिरी हा शब्द तयार केल्यास तो शब्द …….. म्हणून वापरता येईल क्रियापद विशेष नाम विशेषण भाववाचक नाम 15. मालिका पूर्ण करा AYC DVF GSI KOM IQK JPL JOM Loading … Question 1 of 15 Police Bharti 2019Police Bharti 2021 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2021 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक