Police Bharti Question Paper 51

1. विरुद्धार्थी शब्द ओळखा – विभक्त

 
 
 
 

2. दोन संख्यांची सरासरी ही त्यांच्या बेरजेच्या निम पट आहे तर त्या संख्या कोणत्या?

 
 
 
 

3. पूर्वेकडे तोंड असणारा विशाल 45 अंश उजवीकडे वळला आणि मग 180 अंश डावीकडे वळला तर आता तो कोणत्या दिशेकडे बघत उभा असेल?

 
 
 
 

4. पतंग उडवण्यासाठी तो जिन्याने वर गेला – या वाक्यात वर हा शब्द … आहे

 
 
 
 

5. नदी सागराला भेटते. या वाक्यात ला हे प्रत्यय कोणती विभक्ती दाखवते?

 
 
 
 

6. मुलाच्या जन्माच्या वेळी वडिलांचे वय किती असेल जर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7 : 2 असेल आणि मुलाचे तीन वर्षांपूर्वीचे वय 7 वर्षे असेल?

 
 
 
 

7. फोर्ब्स इंडिया च्या 2019 या वर्षाच्या ‘ 100 सेलिब्रिटी ‘ या यादीत या सेलब्रिटीने अग्रस्थान पटकावले?

 
 
 
 

8. रेल्वे प्रवाशांसाठी …… हा हेल्पलाइन क्रमांक जाने 2020 पासून उपलब्ध असणार आहे.

 
 
 
 

9. घड्याळात 8 वाजले असता आरश्यात किती वाजलेले दिसतील?

 
 
 
 

10. विशाल डावीकडून एका रांगेत कितवा असेल जर 40 मुलांच्या रांगेत त्याचा क्रमांक उजवीकडून 22 असेल?

 
 
 
 

11. नुकतेच फुटबॉल स्टार मेस्सी ने बलोन डी ओर हा पुरस्कार पुन्हा एकदा मिळवला. हा त्याच्या …… वा पुरस्कार होता.

 
 
 
 

12. 6 तासांचे 25% किती?

 
 
 
 

13. 1 22 333 4444 55555 या मालिकेतील 8 वे पद काय येईल ?

 
 
 
 

14. अलंकार ओळखा – त्याचे कारनामे त्याला अखेर बिनभाड्याच्या खोलीत घेऊन गेले.

 
 
 
 

15. एका रकमेचे 1/3 पट भाऊसाहेबांनी दान केले. त्या दानावर 10% या प्रमाणे 120 रुपये त्यांना करात सूट मिळाली तर ती मूळ रक्कम किती असेल?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


sbfied.com-sagar-sir

Mr. Sagar B Tupe Patil

Founder : SBFIED.COM (एस बी फाईड डॉट कॉम )

सागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 40,000 मित्रांच्या संपर्कात आहे. गणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत. परीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे आणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!