Police Bharti Question Paper 52

1. शुभम चे वडील माझ्या वडिलांचे भाऊ आहे. तर माझ्या बहिणीची आजी शुभमच्या वडिलांच्या वडीलाची कोण असेल?

 
 
 
 

2. कोणता शब्द शुद्ध आहे?

 
 
 
 

3. अक्षर मालिका पूर्ण करणारा पर्याय निवडा aeim bfjn cg_o dh_p

 
 
 
 

4. खालील पैकी कोणती जोडी चुकीची आहे?

 
 
 
 

5. राकेश हा मुकेशच्या तीनपट कार्यक्षम आहे आणि तो मुकेश पेक्षा एक काम करण्यास 40 दिवस कमी घेतो तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?

 
 
 
 

6. 36 रुपये डझन या भावाने 40 केळी विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागेल?

 
 
 
 

7. जर I@ = 3 P@ = 4 तर ?@= 5

 
 
 
 

8. TABLE : 05 :: ? : 04

 
 
 
 

9. एका मोठ्या व्यापाऱ्याने एक घड्याळ विकत घेतले आणि लहान व्यापाऱ्यास 10% नफ्याने विकले. लहान व्यापाऱ्याने तेच घड्याळ 5% नफा घेऊन ग्राहकास विकले. जर ग्राहकाने 1386 रुपये दिले असतील तर घड्याळ्याची मूळ किंमत किती रुपये असेल?

 
 
 
 

10. एका बस चा वेग 72 किमी प्रति तास आहे. एका कार चा वेग 20 मीटर प्रति सेकंद आहे. तर ह्या दोन वाहनांपैकी कोणते वाहन वेगवान आहे?

 
 
 
 

11. पंधरासोळा तोळे सोने देऊन बायजी चे लग्न उरकून घेतले. ह्या वाक्यात पंधरासोळा या सामासिक शब्दाचा अर्थ होतो –

 
 
 
 

12. नवे लष्करप्रमुख ले.ज. मनोज नरवणे हे देशाचे ….. वे लष्कर प्रमुख असतील.

 
 
 
 

13. एका शहराची लोकसंख्या 10% दराने वाढते. जर 2005 यावर्षी शहराची लोकसंख्या 97000 होती तर 2007 यावर्षी लोकसंख्या किती असेल?

 
 
 
 

14. RK + 9K = 12K तर 3R= ?

 
 
 
 

15. हर्षवर्धन शृंगला हे नाव नुकतेच चर्चेत आले आहे. ते भारताचे नवे …… आहेत.

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


sbfied.com-sagar-sir

Mr. Sagar B Tupe Patil

Founder : SBFIED.COM (एस बी फाईड डॉट कॉम )

सागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 40,000 मित्रांच्या संपर्कात आहे. गणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत. परीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे आणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!