Police Bharti Question Paper 53 1. खालीलपैकी पैसे पाठवण्याच्या कोणती सुविधा 24×7 ग्राहकांसाठी रिझर्व्ह बँकेने नुकतेच उपलब्ध करून दिली आहे? RTGS UPI IMPS NEFT 2. अनुसूचित जमाती च्या उमेदवारांच्या काटक शारीरिक क्षमतेचा विचार करून त्यांच्या रोजगारासाठी एका नवीन फोर्स महाराष्ट्र शासन स्थापन करत आहे. त्याचे नाव ….. आहे. ट्रायबल स्टाफ ट्रायबल सेक्युरिटी फोर्स ट्रायबल कमांडो सिक्युरिटी स्टाफ फॉर ट्रायबल एरिया 3. मूर्तिदेवी हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला दिला जातो? लेखक खेळाडू दिग्दर्शक गायक 4. जर KKKK = 2 आणि KKKKKKKKK = 3 तर ? = 1 KKKKKKKK KK K KKKKK 5. नऊ वर्षांपूर्वी रेखाचे वय जयाच्या वयाच्या तिप्पट होते. जर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 24:11 असेल तर त्यांचे आजचे वय शोधा. 26 आणि 39 46 आणि 13 13 आणि 39 48 आणि 22 6. सरासरी काढा 48 126 -66 12 67 30 52 56 7. अहिल्या दक्षिण दिशेकडे बघत होती. तिने डाव्या हातात घड्याळ घातलेली होती.तर 12 वाजता घड्याळात पाहिले असता काटे कोणत्या दिशेला असतील? ईशान्य दक्षिण उत्तर पश्चिम 8. चुकीची जोडी ओळखा मुले चित्र काढत आहे – अपूर्ण वर्तमान मी उद्याच घरी जाईन – साधा भविष्यकाळ राम नियमित व्यायाम करत असे – रीती वर्तमानकाळ ताई झोपलेली आहे – पूर्ण भूतकाळ 9. कोणत्याही कामाची सुरुवात करणे या साठी कोणता वाक्य प्रचार वापरता येईल? श्रीगणेशा करणे हस्तगत करणे पाचवीला पुजणे नूर पातळ करणे 10. 360 किमी अंतर जाण्यासाठी बस 10 तास वेळ घेते. जर जेवणासाठी एक तास बस थांबली नसती तर तिचा ताशी वेग किती असता? 36 किमी 38 किमी 42 किमी 40 किमी 11. चुकीचा पर्याय ओळखा : 1 3 9 27 81 343 27 3 9 343 12. जर INDIAN = NDN तर FREEDOM = ? FREEDM FRDM FREDM FRRDM 13. प्रकाश : विशेष नाम : : लिहिणे : ? विशेषण अलंकार क्रियापद विभक्ती 14. भारतीय सैन्य दलाचा विचार केल्यास खालील पैकी कोणते पद सर्वोच्च आहे? चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ चीफ ऑफ आर्मी स्टाफ चीफ ऑफ एअर स्टाफ चीफ ऑफ नेवल स्टाफ 15. म्हण पूर्ण करा – …… राजा ….. प्रजा यथा तथा तथा यथा यथा व्यथा तथा व्यथा Loading … Question 1 of 15 Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक