Police Bharti Question Paper 91

1. कानपूर येथील उठावाचे नेतृत्व खालील पैकी कोणी केले होतो?

 
 
 
 

2. केवल वाक्यात उद्देश ची संख्या किती असते?

 
 
 
 

3. ……. गेला म्हणून मी आलो. – हे वाक्य तृतीय पुरुषी सर्वनाम वापरून पूर्ण करा

 
 
 
 

4. वैभवच्या भावाची बायको निलेश च्या वडिलांची सून आहे. तर निलेश वैभवचा कोण असेल?

 
 
 
 

5. हरिणांचा कळप तसा जहाजांचा ?

 
 
 
 

6. महापौर पदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?

 
 
 
 

7. 616 सेमी वर्ग इतके क्षेत्रफळ असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल?

 
 
 
 

8. 27 लिटर मिश्रणात पाणी आणि दूध 1:2 प्रमाणात आहे. या मिश्रणात किती लिटर पाणी टाकावे म्हणजे नवीन प्रमाण 1:1 होईल?

 
 
 
 

9. 3x + 2x = 20 तर x ?

 
 
 
 

10. 2011 च्या जनगणनेनुसर सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असणारे राज्य कोणते आहे?

 
 
 
 

11. ती बाई निळी  (साडी घातलेली)  माझी आई आहे. – या वाक्यात कोणते विराम चिन्ह वापरावे म्हणजे वाक्य व्याकरण दृष्टया योग्य होईल?

 
 
 
 

12. उत्तरेकडे तोंड करून उभा असणारा प्रशांत पूर्वेकडे 2 किमी गेला. त्यानंतर दक्षिणेकडे 1 किमी आणि शेवटी पश्चिमेकडे 4 किमी गेला. तर आता तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला असेल?

 
 
 
 

13. सोडवाPolice bharti exam question

 
 
 
 

14. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि सदस्य संख्या …. होती.

 
 
 
 

15. पाच संख्या A B C D E यांची सरासरी 18 आहे आणि त्यापैकी तीन संख्या A C E यांची सरासरी 20 आहे. तर B आणि Eयांची बेरीज किती ?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 91”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now