नवीन टेस्ट

Police Bharti Practice Test 02

1. 34 माणसांना एक काम करायला 13 दिवस लागतात तर तेच काम 26 माणसांनी करायचे ठरवले असेल तर अजून किती दिवस अधिक लागतील?

 
 
 
 

2. राष्ट्रपती खालील पैकी कोणत्या दलाचे प्रमुख असतात?

 
 
 
 

3. 12, 15, 19, 24, 30, ??

 
 
 
 

4. 32 : 23 :: 57 : ??

 
 
 
 

5. ग्रामपंचायत पातळीवर जन्म मृत्यू ची नोंद ठेवण्याची जबाबदारी कोणाची असते?

 
 
 
 

6. खालील पैकी योग्य शब्द कोणता?

 
 
 
 

7. एका भोजनालयाचे अंदाज पत्रक बघितले असता , 16 माणसांना 8 दिवसात 9000 रुपये जेवणाचा खर्च लागतो, जर 4 दिवसांसाठी त्या भोजनालयात 32 माणसांची व्यवस्था करायची ठरल्यास जेवणाचा खर्च किती रुपयांनी वाढेल?

 
 
 
 

8. पुढील वाक्याचा काळ ओळखा : तो रोज अभ्यास करत असतो

 
 
 
 

9. 8 : 72 :: 6 : ??

 
 
 
 

10. एका संख्येच्या नऊ पट आणि चार पट यातील फरक 80 आहे तर त्या संख्येची दुप्पट किती असेल?

 
 
 
 

Question 1 of 10

Don`t copy text!