Police Bharti Practice Test 03By Sagar Sir | SBfied.com / 17/07/2019 1. 3.6 36 1.2 122. एका संख्येची 6 पट आणि 9 पट यांच्यात 27 चा फरक आहे. तर ती संख्या कोणती? 9 13 11 23. मनोहर ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? सुंदर मन मलतीय कृष्ण4. खालील पैकी मोठी संख्या कोणती आहे? 0.89 0.8999 0.888 0.95. थेम्स नदीच्या काठावर खालील पैकी कोणते शहर वसले आहे? इस्तंबूल लंडन अलाक्सा टोकियो6. पूर्ण वाढ झालेल्या माणसाचा शरीरात हाडांची संख्या इतकी असते 204 206 233 2087. साखरेचे कोठार खालील पैकी कशाला म्हणतात? जपान क्युबा स्पेन भूतान8. संख्या मालिका पूर्ण करा: 1/2, 1/4, 1/8, ? 1/16 1/32 1/10 1/49. खालील आकृतीतील चौरासांची संख्या किती आहे? 30 26 18 2010. 1072 Rs. राम श्याम आणि नयना यांच्यात 1/4 : 2/3: 1/5 ह्या प्रमाणात वाटण्याचे ठरले आहे तर राम चा वाट्याला किती रक्कम येईल? 240 250 260 270 Loading …Question 1 of 10 यापुढील Revision Test द्या