Police Bharti Practice Test 03By Sagar Sir | SBfied.com / 17/07/2019 1. मनोहर ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? मन मलतीय सुंदर कृष्ण2. 1072 Rs. राम श्याम आणि नयना यांच्यात 1/4 : 2/3: 1/5 ह्या प्रमाणात वाटण्याचे ठरले आहे तर राम चा वाट्याला किती रक्कम येईल? 260 250 270 2403. थेम्स नदीच्या काठावर खालील पैकी कोणते शहर वसले आहे? अलाक्सा लंडन इस्तंबूल टोकियो4. खालील पैकी मोठी संख्या कोणती आहे? 0.888 0.9 0.89 0.89995. पूर्ण वाढ झालेल्या माणसाचा शरीरात हाडांची संख्या इतकी असते 233 208 204 2066. एका संख्येची 6 पट आणि 9 पट यांच्यात 27 चा फरक आहे. तर ती संख्या कोणती? 13 2 9 117. खालील आकृतीतील चौरासांची संख्या किती आहे? 20 26 30 188. साखरेचे कोठार खालील पैकी कशाला म्हणतात? भूतान क्युबा स्पेन जपान9. 12 1.2 3.6 3610. संख्या मालिका पूर्ण करा: 1/2, 1/4, 1/8, ? 1/32 1/4 1/10 1/16 Loading …Question 1 of 10 यापुढील Revision Test द्या