Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Practice Test 04

1. P ची किंमत किती असेल?

 
 
 
 

2. खालील संख्या पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

 
 
 
 

3. कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता उत्तर … येते.

 
 
 
 

4. गाय आणि म्हैस यांची दूध देण्याची क्षमता 1:3 ह्या प्रमाणात आहे. जर एकूण 50 लिटर दुधाचे संकलन होत असेल तर त्या मध्ये गाईचे दूध किती लिटर असेल?

 
 
 
 

5.
गीता सीता एक काम 12 दिवसात पूर्ण करतात जर सीता स्वतंत्रपणे ते काम 30 दिवसात पूर्ण करत असेल. तर गीताला तेच काम स्वतंत्रपणे पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?

 
 
 
 

6. विराटच्या तीन सामनाच्या धावांची सरासरी 60 आहे शेवटच्या सामन्यात त्याने 12 धावा केल्या तर त्याची धावांची नवीन सरासरी किती होईल?

 
 
 
 

7. 14 च्या नंतर येणारी आणि 19 च्या पूर्वी येणारी मूळ संख्या कोणती?

 
 
 
 

8. 9000 रुपये 8 वर्षात सरळ व्याजाने दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर किती असला पाहिजे?

 
 
 
 

9. सोडवा:sbfied-2307

 
 
 
 

10. द सा द से किती दराने 2000 रुपयांचे चार वर्षाचे सरळ व्याज 400 रुपये होईल?

 
 
 
 

Question 1 of 10

Don`t copy text!