Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 37 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? घाबरल्या खूप आजीबाई शेजारच्या2. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? क्रियापद विशेषण शब्दयोगी अव्यय सर्वनाम3. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा शिष्टाई सावकारी लढाई शिलाई4. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? कानडी हिंदी गुजराती अरबी5. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? सिंधुताई सपकाळ इंदिरा संत बा सी मर्ढेकर बाळ गंगाधर टिळक6. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले धकधक धूम डरकाळी चाहूल7. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे इतरांना चमत्कार करून दाखवणे मशागत करून योग्य फळ मिळवणे8. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? नकारार्थी वाक्य केवलवाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य9. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. सारा गाव मामाचा एक नाही कामाचा केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी अवचित पडे नि दंडवत घडे10. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. तुरंग वायस विहंग नीरज11. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत असे सोडवले होते सोडवत होता सोडवले12. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसारू असुर आसूर आसूड13. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा उद्देशबोधक संकेतबोधक कारणबोधक स्वरूपबोधक14. शुद्ध शब्द निवडा. आकृति अनभिज्ञ आनभीज्ञ ओदासिन्य15. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा पावसामुळे भिंत कोलमडली गेली उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे राजपुत्राने सिंह पकडला बाबांना आता स्वतः चालवते16. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? पुरुषार्थ रजनीश गोलाकार महिलाश्रम17. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते पाचवी फेरी थोडा उशीर एकेक घटना छप्पन रुपये18. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विदुषी विदेशी विधवा विद्वान19. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही सोनाराकडे भरपूर खर्च होणे आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ?20. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांच्यात वचनानुसार बदल होतो यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो सर्व योग्य आहेत यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे21. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे विभक्ती प्रत्यय उपसर्ग सामान्यरूप22. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदे चांदणी चांदी चांदण्या23. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषीक पारितोषीक पारीतोषिक पारितोषिक24. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. धुतलेल्या सुकवते श्रेया शर्टांना25. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे?26. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. गुण विशेषण अनिश्चित आवृत्तिवाचक क्रमवाचक27. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? जे हा तू ती28. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा डोंगर – डोंगरात निर्णय – निर्णयाला शेतकरी – शेतकराला खांब – खांबास29. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? संरक्षण देणे वाया जाणे नापसंती दाखवणे पाठीमागे लपवून ठेवणे30. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते संकेतार्थी आज्ञार्थी स्वार्थी विध्यर्थी31. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा ऊ टोळ सीताराम हंस32. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा चंद्र किरण सूर्य ग्रह33. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जनमदिनी जल्मदिनी जन्म्दिनी जन्मदिनी34. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा मच्छी मारणे मासा मारणे माशी मारणे माशा मारणे35. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा आवृत्तीवाचक क्रमवाचक गुणवाचक साकल्यवाचक36. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमची तुम्हाला तुमच्याकडून तुमचा37. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला आश्रित बेवारसी मंद मिंधा38. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त सामासिक39. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा द्वितीय प्रत प्रतिरूप स्वच्छ अस्सल40. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. माती खानावळ कहाणी नाणी41. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? अंग मुलगा अवयव मूळ42. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? प वर्ग त वर्ग क वर्ग ट वर्ग43. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? सून दृष्टी सोय भाकरी44. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे संबंधी सामान्य दर्शक पुरूषवाचक45. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनिष्ठ आदिवासी अनील आक्षदा46. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा करणवाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक तुलनावाचक47. व्यासंग म्हणजे काय? ऋषीमुनी अभ्यास संन्याशी ओढ असणे48. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? विशेषण साधित धातुसाधित सर्वनामसाधित नामसाधित49. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? व्याजस्तुती सार ससंदेह भ्रान्तिमान50. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे मौनदर्शक संबोधनदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46