Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? सिंधुताई सपकाळ बा सी मर्ढेकर बाळ गंगाधर टिळक इंदिरा संत2. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जनमदिनी जन्म्दिनी जल्मदिनी जन्मदिनी3. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला बेवारसी आश्रित मिंधा मंद4. शुद्ध शब्द निवडा. अनभिज्ञ ओदासिन्य आनभीज्ञ आकृति5. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा करणवाचक तुलनावाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक6. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त सामासिक7. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? घाबरल्या आजीबाई खूप शेजारच्या8. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. अनिश्चित गुण विशेषण आवृत्तिवाचक क्रमवाचक9. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? नापसंती दाखवणे संरक्षण देणे पाठीमागे लपवून ठेवणे वाया जाणे10. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा इतरांना चमत्कार करून दाखवणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे मशागत करून योग्य फळ मिळवणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे11. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसारू आसूड आसूर असुर12. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? सून सोय भाकरी दृष्टी13. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? ससंदेह भ्रान्तिमान व्याजस्तुती सार14. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा ऊ हंस टोळ सीताराम15. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? त वर्ग ट वर्ग क वर्ग प वर्ग16. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. खानावळ कहाणी माती नाणी17. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? सोनाराकडे भरपूर खर्च होणे दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही18. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. अवचित पडे नि दंडवत घडे केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी19. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विद्वान विधवा विदुषी विदेशी20. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे सामान्यरूप विभक्ती उपसर्ग प्रत्यय21. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? अरबी कानडी गुजराती हिंदी22. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा शिलाई सावकारी शिष्टाई लढाई23. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. श्रेया सुकवते शर्टांना धुतलेल्या24. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले होते सोडवले सोडवत होता सोडवत असे25. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते संकेतार्थी विध्यर्थी आज्ञार्थी स्वार्थी26. व्यासंग म्हणजे काय? अभ्यास ऋषीमुनी संन्याशी ओढ असणे27. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही28. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? गोलाकार रजनीश महिलाश्रम पुरुषार्थ29. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे मौनदर्शक संबोधनदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक30. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा आवृत्तीवाचक साकल्यवाचक गुणवाचक क्रमवाचक31. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशी मारणे मच्छी मारणे मासा मारणे माशा मारणे32. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते पाचवी फेरी छप्पन रुपये एकेक घटना थोडा उशीर33. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांच्यात वचनानुसार बदल होतो सर्व योग्य आहेत34. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? ती हा तू जे35. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा संकेतबोधक उद्देशबोधक स्वरूपबोधक कारणबोधक36. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले चाहूल डरकाळी धूम धकधक37. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा डोंगर – डोंगरात निर्णय – निर्णयाला शेतकरी – शेतकराला खांब – खांबास38. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. विहंग नीरज वायस तुरंग39. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? मिश्र वाक्य संयुक्त वाक्य नकारार्थी वाक्य केवलवाक्य40. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे दर्शक पुरूषवाचक सामान्य संबंधी41. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषिक पारीतोषीक पारीतोषिक पारितोषीक42. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनिष्ठ आदिवासी आक्षदा अनील43. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? मूळ अवयव मुलगा अंग44. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा ग्रह सूर्य किरण चंद्र45. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? सर्वनाम विशेषण शब्दयोगी अव्यय क्रियापद46. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? विशेषण साधित नामसाधित धातुसाधित सर्वनामसाधित47. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमची तुम्हाला तुमचा तुमच्याकडून48. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे राजपुत्राने सिंह पकडला पावसामुळे भिंत कोलमडली गेली बाबांना आता स्वतः चालवते49. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदणी चांदण्या चांदी चांदे50. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा अस्सल स्वच्छ द्वितीय प्रत प्रतिरूप Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50