Marathi Practice Question Paper 10 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks

1. एखाद्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते अशा क्रियापदास…………क्रियापद म्हणतात.

 
 
 
 

2. आईने भांडण केले या वाक्यातील आईने या शब्दाची विभक्ती ओळखा?

 
 
 
 

3. रात्री मी फक्त पाव खाऊन झोपलो – या वाक्यातील पाव हा शब्द … आहे

 
 
 
 

4. तुम्हाला जेवण हवे की नाष्टा – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

5. ती——-खूप छान स्वयंपाक करते – दिलेले वाक्य पूर्ण करा

 
 
 
 

6. संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

7. खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल?
नेहा सकाळी लवकर उठते.

 
 
 
 

8. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे?

 
 
 
 

9. यज्ञसूकर या शब्दसमुहाचा अर्थ सांगा.

 
 
 
 

10. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

11. झोपलेले बाळ सुंदर दिसते – या वाक्यातील विधी विशेषण कोणते आहे?

 
 
 
 

12. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा.

 
 
 
 

13. संध्याकाळी घरी जाताना पायी जावे – ‘ पायी ‘ या शब्दाचा वापर करताना कोणत्या विभक्तीचा आधार घेतला आहे?

 
 
 
 

14. वाच – धातूपासून क्रियापद तयार करा

 
 
 
 

15. समुहदर्शक शब्द निवडा.
बांबूचे बेट तसे गाईगुरांचे काय?

 
 
 
 

16. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ?
तोंडाला पाने पुसणे.

 
 
 
 

17. अल्पप्राण नसणारे व्यंजन ओळखा

 
 
 
 

18. ज्याने पायात काहीही घातले नाही असा –

 
 
 
 

19. ती ऑफिसला पायी गेली या वाक्यातील पायी या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा.

 
 
 
 

20. योगेश खूप हट्टी आहे घरच्यांचे मुळीच ऐकत नाही. – या वाक्यातील मुळीच हे …………… क्रियाविशेषण अव्यय आहे.

 
 
 
 

21. अशुद्ध शब्द ओळखा.

 
 
 
 

22. आजीचा डोळा लागला असेल – या वाक्याचा काळ ओळखा

 
 
 
 

23. झाडावर पिकलेली चिंच खूप छान लागते – या वाक्यातील विशेषण ओळखा

 
 
 
 

24. माझा डबा खाऊन झाला – शब्दशक्ती ओळखा

 
 
 
 

25. खोके – या शब्दाचे सामान्यरूप करताना जो बदल होतो तसाच बदल खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप करताना होत नाही?

 
 
 
 

26. प्रफुल वेळेवर कामावर जात असे – या वाक्याचा काळ ओळखा

 
 
 
 

27. प्रवीण या शब्दास कोणते अर्थ आहे ?

 
 
 
 

28. तू जास्त बोलला नसता तर प्रकरण इतके वाढले नसते
– उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

29. रामाचा भाऊ लक्ष्मण आहे – या वाक्यात राम या शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागले आहे ?

 
 
 
 

30. खारीक या शब्दाचे योग्य अनेकवचन निवडा

 
 
 
 

31. मिहिरने सोनालीला एक गुप्त पत्र दिले – या वाक्यातील कर्म ओळखा

 
 
 
 

32. भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरतात तर संभव सूचक भविष्यकाळ दाखवण्यासाठी …….. वापरतात.

 
 
 
 

33. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुढीलपैकी कोणते नाटक लिहिले?

 
 
 
 

34. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

 
 
 
 

35. संदीपला परीक्षेत एखादी तरी पोस्ट मिळावी.- वाक्याचा प्रकार ओळखा

 
 
 
 

36. दिगंबर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा

 
 
 
 

37. वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंत बाहेर पडू शकेल पण त्या गुहेत वाघ नसला पाहिजे – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

38. अंबुज या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

39. कृपा या शब्दाची फोड कशी कराल ?

 
 
 
 

40. मूळ अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला____असे म्हणतात.

 
 
 
 

41. इमली हा हिंदी शब्द आहे तर मुदत हा ………. शब्द आहे.

 
 
 
 

42. तुम्ही मला आज सुट्टी देणार होते – या वाक्यातील पहिला शब्द …. आहे

 
 
 
 

43. खालील पैकी कोणत्या वर्णाला कंपित वर्ण असेही म्हणतात ?

 
 
 
 

44. यंदा कर्तव्य आहे – क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

45. गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य –

 
 
 
 

46. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते ?

 
 
 
 

47. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे ?

 
 
 
 

48. डॉक्टर कंपास बोर्ड शर्ट सायकल सर्कस हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत?

 
 
 
 

49. औरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

50. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 50


54 thoughts on “Marathi Practice Question Paper 10 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks”

  1. I have attend this test series after 7 or 8 months . i dont know when i take the competetive book in hand . but then i solved this question series test so , my score is 50 out of 25 . so i need more study in marathi language . I will prepare for this time & better result for next time . thank you so much sir for creating this type of marathi grammer test series . THANK YOU.

  2. I have attend this test series after 7 or 8 months . i dont know when i take the competetive book in hand . but then i solved this question series test so , my score is 50 out of 25 . so i need more study in marathi language . I will prepare for this time & better result for next time . thank you so much sir for creating this type of marathi grammer test series . THANK YOU.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!