Marathi Practice Question Paper 10 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks

1. तू जास्त बोलला नसता तर प्रकरण इतके वाढले नसते
– उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

2. खोके – या शब्दाचे सामान्यरूप करताना जो बदल होतो तसाच बदल खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप करताना होत नाही?

 
 
 
 

3. खारीक या शब्दाचे योग्य अनेकवचन निवडा

 
 
 
 

4. इमली हा हिंदी शब्द आहे तर मुदत हा ………. शब्द आहे.

 
 
 
 

5. ती——-खूप छान स्वयंपाक करते – दिलेले वाक्य पूर्ण करा

 
 
 
 

6. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

 
 
 
 

7. ज्याने पायात काहीही घातले नाही असा –

 
 
 
 

8. तुम्हाला जेवण हवे की नाष्टा – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

9. भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरतात तर संभव सूचक भविष्यकाळ दाखवण्यासाठी …….. वापरतात.

 
 
 
 

10. यंदा कर्तव्य आहे – क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

11. अल्पप्राण नसणारे व्यंजन ओळखा

 
 
 
 

12. एखाद्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते अशा क्रियापदास…………क्रियापद म्हणतात.

 
 
 
 

13. कृपा या शब्दाची फोड कशी कराल ?

 
 
 
 

14. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ?
तोंडाला पाने पुसणे.

 
 
 
 

15. तुम्ही मला आज सुट्टी देणार होते – या वाक्यातील पहिला शब्द …. आहे

 
 
 
 

16. झाडावर पिकलेली चिंच खूप छान लागते – या वाक्यातील विशेषण ओळखा

 
 
 
 

17. प्रफुल वेळेवर कामावर जात असे – या वाक्याचा काळ ओळखा

 
 
 
 

18. झोपलेले बाळ सुंदर दिसते – या वाक्यातील विधी विशेषण कोणते आहे?

 
 
 
 

19. मूळ अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला____असे म्हणतात.

 
 
 
 

20. गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य –

 
 
 
 

21. संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

22. यज्ञसूकर या शब्दसमुहाचा अर्थ सांगा.

 
 
 
 

23. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

24. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.

 
 
 
 

25. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते ?

 
 
 
 

26. आईने भांडण केले या वाक्यातील आईने या शब्दाची विभक्ती ओळखा?

 
 
 
 

27. माझा डबा खाऊन झाला – शब्दशक्ती ओळखा

 
 
 
 

28. ती ऑफिसला पायी गेली या वाक्यातील पायी या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा.

 
 
 
 

29. प्रवीण या शब्दास कोणते अर्थ आहे ?

 
 
 
 

30. डॉक्टर कंपास बोर्ड शर्ट सायकल सर्कस हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत?

 
 
 
 

31. अशुद्ध शब्द ओळखा.

 
 
 
 

32. आजीचा डोळा लागला असेल – या वाक्याचा काळ ओळखा

 
 
 
 

33. अंबुज या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

34. संदीपला परीक्षेत एखादी तरी पोस्ट मिळावी.- वाक्याचा प्रकार ओळखा

 
 
 
 

35. खालील पैकी कोणत्या वर्णाला कंपित वर्ण असेही म्हणतात ?

 
 
 
 

36. योगेश खूप हट्टी आहे घरच्यांचे मुळीच ऐकत नाही. – या वाक्यातील मुळीच हे …………… क्रियाविशेषण अव्यय आहे.

 
 
 
 

37. पर्वत या नामाचे अनेकवचनी रूप पर्यायातून निवडा.

 
 
 
 

38. मिहिरने सोनालीला एक गुप्त पत्र दिले – या वाक्यातील कर्म ओळखा

 
 
 
 

39. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुढीलपैकी कोणते नाटक लिहिले?

 
 
 
 

40. दिगंबर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा

 
 
 
 

41. रामाचा भाऊ लक्ष्मण आहे – या वाक्यात राम या शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागले आहे ?

 
 
 
 

42. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे?

 
 
 
 

43. वाच – धातूपासून क्रियापद तयार करा

 
 
 
 

44. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे ?

 
 
 
 

45. समुहदर्शक शब्द निवडा.
बांबूचे बेट तसे गाईगुरांचे काय?

 
 
 
 

46. रात्री मी फक्त पाव खाऊन झोपलो – या वाक्यातील पाव हा शब्द … आहे

 
 
 
 

47. वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंत बाहेर पडू शकेल पण त्या गुहेत वाघ नसला पाहिजे – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

48. संध्याकाळी घरी जाताना पायी जावे – ‘ पायी ‘ या शब्दाचा वापर करताना कोणत्या विभक्तीचा आधार घेतला आहे?

 
 
 
 

49. औरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

50. खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल?
नेहा सकाळी लवकर उठते.

 
 
 
 

Question 1 of 50


25 thoughts on “Marathi Practice Question Paper 10 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks”

  1. Que- 41 , 9 yanche pashtrikaran sangu shakta ka sir Karan ans chukich dilay tumhi ya madhe

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!