First G test Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक ……… यांनी लिहिले. वि.रा.शिंदे बाबा आढाव गोपाळ गणेश आगरकर धोंडो केशव कर्वे2. योग्य पर्याय निवडा. लोकसभा सदस्य – 6 वर्ष महाराष्ट्र लोकायुक्त – 5 वर्ष लोकसभा – 5 वर्ष सर्व पर्याय योग्य3. पेसो हे …………. या देशाचे चलन आहे. मालदीव फिलिपाईन्स पोर्तुगाल कतार4. प्रशासकीय न्यायाधीकरणांच्या स्थापनेची तरतूद ……. घटना दुरुस्ती नुसार घटनेत समाविष्ट केली गेली. 42 व्या 44 व्या 45 व्या 43 व्या5. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात नाही? भूतान मलेशिया नेपाळ लिबिया6. पर्यायातून वर्ष निवडा. खेडा सत्याग्रह 1918 1920 1928 19247. सॅलमोनेला टायफी या जिवाणूंमुळे ………. हा रोग होतो. पटकी कॉलरा कांजण्या टाइफाइड8. राष्ट्रीय हिंदी भाषा दिन ……………… या दिवशी साजरा केला जातो. 4 जुन 14 नोव्हेंबर 14 सप्टेंबर 31 जुलै9. ………….. हा नांदेड जिल्ह्यातील एक तालुका आहे तेथे लाकूडकटाईचे कारखाने आहेत. कोपरगाव वसमत जिंतूर किनवट10. महाराष्ट्राची उपराजधानी…………….ही आहे. पुणे नागपूर सोलापूर कोल्हापूर11. डॉ. सलीम अली बर्ड संच्युरी’ कोठे आहे ? मनीपूर ओडिशा त्रिपुरा गोवा12. महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास काय म्हणतात? नगराध्यक्ष महापौर महानगरपालिका आयुक्त नगरसेवक13. 101 वी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? – विक्री कर उत्पन्नकर अबकारी कर वस्तू व सेवाकर14. जळगाव जिल्ह्यातील ………… या तालुक्यात चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे. जामनेर मुक्ताईनगर चोपडा चाळीसगाव15. ………………… यांचे समाधीस्थळ नांदेड जिल्ह्यात आहे. दासोपंत गुरुगोविंदसिंग गोविंदप्रभू संत तुकाराम16. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ कोणत्या मळेवाल्यांविरुध्द होती ? कॉफी रबर नीळ चहा17. चंद्रावर मानवास पाठवणारा पहिला देश कोणता आहे? चीन भारत अमेरिका जपान18. खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही ? क्रौंचवध अमृतवेल शारदा ययाती19. नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? मुख्याधिकारी गटविकास अधिकारी यापैकी नाही कार्यकारी अधिकारी20. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतुद केलेली आहे ? कलम 75 कलम 81 कलम 45 कलम 82 Loading …Question 1 of 20 *आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा*