First G test Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतुद केलेली आहे ? कलम 81 कलम 82 कलम 75 कलम 452. राष्ट्रीय हिंदी भाषा दिन ……………… या दिवशी साजरा केला जातो. 31 जुलै 4 जुन 14 सप्टेंबर 14 नोव्हेंबर3. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक ……… यांनी लिहिले. गोपाळ गणेश आगरकर वि.रा.शिंदे बाबा आढाव धोंडो केशव कर्वे4. ………………… यांचे समाधीस्थळ नांदेड जिल्ह्यात आहे. गोविंदप्रभू गुरुगोविंदसिंग संत तुकाराम दासोपंत5. खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही ? शारदा ययाती अमृतवेल क्रौंचवध6. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ कोणत्या मळेवाल्यांविरुध्द होती ? चहा नीळ रबर कॉफी7. सॅलमोनेला टायफी या जिवाणूंमुळे ………. हा रोग होतो. कांजण्या पटकी टाइफाइड कॉलरा8. पर्यायातून वर्ष निवडा. खेडा सत्याग्रह 1928 1920 1918 19249. डॉ. सलीम अली बर्ड संच्युरी’ कोठे आहे ? त्रिपुरा ओडिशा गोवा मनीपूर10. महाराष्ट्राची उपराजधानी…………….ही आहे. पुणे कोल्हापूर सोलापूर नागपूर11. योग्य पर्याय निवडा. महाराष्ट्र लोकायुक्त – 5 वर्ष लोकसभा सदस्य – 6 वर्ष सर्व पर्याय योग्य लोकसभा – 5 वर्ष12. 101 वी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? – विक्री कर वस्तू व सेवाकर उत्पन्नकर अबकारी कर13. ………….. हा नांदेड जिल्ह्यातील एक तालुका आहे तेथे लाकूडकटाईचे कारखाने आहेत. वसमत कोपरगाव जिंतूर किनवट14. प्रशासकीय न्यायाधीकरणांच्या स्थापनेची तरतूद ……. घटना दुरुस्ती नुसार घटनेत समाविष्ट केली गेली. 43 व्या 45 व्या 44 व्या 42 व्या15. चंद्रावर मानवास पाठवणारा पहिला देश कोणता आहे? अमेरिका भारत जपान चीन16. पेसो हे …………. या देशाचे चलन आहे. कतार फिलिपाईन्स पोर्तुगाल मालदीव17. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात नाही? भूतान लिबिया मलेशिया नेपाळ18. महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास काय म्हणतात? महानगरपालिका आयुक्त महापौर नगरसेवक नगराध्यक्ष19. नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? गटविकास अधिकारी कार्यकारी अधिकारी यापैकी नाही मुख्याधिकारी20. जळगाव जिल्ह्यातील ………… या तालुक्यात चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे. जामनेर चाळीसगाव मुक्ताईनगर चोपडा Loading …Question 1 of 20 *आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा*