Fwd: First G test

1. डॉ. सलीम अली बर्ड संच्युरी’ कोठे आहे ?

 
 
 
 

2. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ कोणत्या मळेवाल्यांविरुध्द होती ?

 
 
 
 

3. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतुद केलेली आहे ?

 
 
 
 

4. चंद्रावर मानवास पाठवणारा पहिला देश कोणता आहे?

 
 
 
 

5. नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

 
 
 
 

6. महाराष्ट्राची उपराजधानी…………….ही आहे.

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात नाही?

 
 
 
 

8. जळगाव जिल्ह्यातील ………… या तालुक्यात चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे.

 
 
 
 

9. ………………… यांचे समाधीस्थळ नांदेड जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

10. पेसो हे …………. या देशाचे चलन आहे.

 
 
 
 

11. सॅलमोनेला टायफी या जिवाणूंमुळे ………. हा रोग होतो.

 
 
 
 

12. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक ……… यांनी लिहिले.

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही ?

 
 
 
 

14. ………….. हा नांदेड जिल्ह्यातील एक तालुका आहे तेथे लाकूडकटाईचे कारखाने आहेत.

 
 
 
 

15. राष्ट्रीय हिंदी भाषा दिन ……………… या दिवशी साजरा केला जातो.

 
 
 
 

16. 101 वी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? –

 
 
 
 

17. महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास काय म्हणतात?

 
 
 
 

18. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

19. प्रशासकीय न्यायाधीकरणांच्या स्थापनेची तरतूद ……. घटना दुरुस्ती नुसार घटनेत समाविष्ट केली गेली.

 
 
 
 

20. पर्यायातून वर्ष निवडा.
खेडा सत्याग्रह

 
 
 
 

Question 1 of 20

*आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा*

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now