Fwd: First G test Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. डॉ. सलीम अली बर्ड संच्युरी’ कोठे आहे ? मनीपूर ओडिशा त्रिपुरा गोवा2. गांधीजींनी बिहारमध्ये सुरू केलेली चंपारण्य चळवळ कोणत्या मळेवाल्यांविरुध्द होती ? चहा रबर कॉफी नीळ3. कोणत्या कलमानुसार लोकसभेची तरतुद केलेली आहे ? कलम 82 कलम 81 कलम 45 कलम 754. चंद्रावर मानवास पाठवणारा पहिला देश कोणता आहे? अमेरिका जपान भारत चीन5. नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? कार्यकारी अधिकारी यापैकी नाही गटविकास अधिकारी मुख्याधिकारी6. महाराष्ट्राची उपराजधानी…………….ही आहे. नागपूर सोलापूर कोल्हापूर पुणे7. खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात नाही? नेपाळ लिबिया भूतान मलेशिया8. जळगाव जिल्ह्यातील ………… या तालुक्यात चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे. चाळीसगाव मुक्ताईनगर चोपडा जामनेर9. ………………… यांचे समाधीस्थळ नांदेड जिल्ह्यात आहे. गोविंदप्रभू दासोपंत गुरुगोविंदसिंग संत तुकाराम10. पेसो हे …………. या देशाचे चलन आहे. कतार फिलिपाईन्स मालदीव पोर्तुगाल11. सॅलमोनेला टायफी या जिवाणूंमुळे ………. हा रोग होतो. टाइफाइड कॉलरा पटकी कांजण्या12. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक ……… यांनी लिहिले. बाबा आढाव गोपाळ गणेश आगरकर वि.रा.शिंदे धोंडो केशव कर्वे13. खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही ? शारदा क्रौंचवध ययाती अमृतवेल14. ………….. हा नांदेड जिल्ह्यातील एक तालुका आहे तेथे लाकूडकटाईचे कारखाने आहेत. वसमत किनवट जिंतूर कोपरगाव15. राष्ट्रीय हिंदी भाषा दिन ……………… या दिवशी साजरा केला जातो. 31 जुलै 14 सप्टेंबर 14 नोव्हेंबर 4 जुन16. 101 वी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ? – अबकारी कर विक्री कर उत्पन्नकर वस्तू व सेवाकर17. महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास काय म्हणतात? महापौर नगरसेवक नगराध्यक्ष महानगरपालिका आयुक्त18. योग्य पर्याय निवडा. महाराष्ट्र लोकायुक्त – 5 वर्ष लोकसभा – 5 वर्ष सर्व पर्याय योग्य लोकसभा सदस्य – 6 वर्ष19. प्रशासकीय न्यायाधीकरणांच्या स्थापनेची तरतूद ……. घटना दुरुस्ती नुसार घटनेत समाविष्ट केली गेली. 42 व्या 43 व्या 45 व्या 44 व्या20. पर्यायातून वर्ष निवडा. खेडा सत्याग्रह 1928 1924 1918 1920 Loading …Question 1 of 20 *आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा*