Police Bharti Question Paper 54 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/01/2020 1. सोडवा ( 16 x 52 ) = ( 16 x 48 ) + ? 4 16 x 4 48 x 4 2322. एक महिला तीन मुली इतके काम करते. एक काम करण्यास 4 महिलांना 25 दिवस लागत असतील तर तेच काम 12 मुली किती दिवसात करतील? 20 40 50 253. कार्य खालील पैकी कोणत्या एकक मध्ये मोजतात? पास्कल न्यूटन ओहम ज्युल4. 100 च्या 80% चे 20 % किती? 20 44 16 555. नेहमी खरे बोलणे. या तीन शब्दांपासून आज्ञार्थी वाक्य तयार करा. खोटे बोलू नये नेहमी खरे बोलावे यापैकी नाही नेहमी खरे बोला6. एका सांकेतिक भाषेत FORMAT हा शब्द MRAOTF असा लिहितात तर त्याच भाषेत BRANCH हा शब्द कसा लिहाल? NACRHB NARCHB NRCHBA NACBHR7. बापू नाडकर्णी या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे नुकतेच निधन झाले आहे. ते एक …… होते. व्यंग चित्रकार पत्रकार क्रिकेटपटू फुटबॉल स्टार8. चुकीची जोडी ओळखा अमेझॉन – जेफ बेफोज मायक्रोसॉफ्ट – सुंदर पिचाई फेसबुक – मार्क झकरबर्ग अलीबाबा – जॅक मा9. पिशवी फुटली आणि बियांचा पाऊस पडला. या वाक्याचा मूळ अर्थ कोणता? बिजरोपण होण्यासाठी पाऊस पडला. बिया सांडल्या. आकाशातून पाऊस पडला. पिशवीचे ढग झाले10. ADE BEF CFG D?? GI GK GH HG11. चार वर्षांपूर्वी विकास चे वय कृष्णाच्या वयाच्या निमपट होते. आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती? 24 35 38 3212. मी तुला भेटल्याशिवाय जाणार नाही या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य तयार करा तुला न भेटणार मी कोण? यापैकी नाही तुला भेटल्याशिवाय मी कसा जाणार? तुला न भेटता कुठे जाऊ?13. 189754662572 या अक्षर मालिकेतील डावीकडून सातव्या पदाच्या उजवीकडील दुसरे पद कोणते? 4 7 6 214. @#@ म्हणजे नयनकमल म्हणजे &!+तर नमक म्हणजे काय? @!& @!# @!@ !#@15. बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्याचा पहिला टप्पा कोणत्या वर्षी पार पडला? 1980 1969 1972 1983 Loading …Question 1 of 15 Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
गजानन शेषराव टेकाळे 21/01/2020 at 12:00 pmदुसऱ्याच्या भल्यासाठी काम करत असेल त्याला कधीच कमी पडत नाही आणि त्याची संतती सुद्धा चांगलीच निघते!!! Reply
दुसऱ्याच्या भल्यासाठी काम करत असेल त्याला कधीच कमी पडत नाही आणि त्याची संतती सुद्धा चांगलीच निघते!!!