Police Bharti Question Paper 54

1. 189754662572 या अक्षर मालिकेतील डावीकडून सातव्या पदाच्या उजवीकडील दुसरे पद कोणते?

 
 
 
 

2. बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्याचा पहिला टप्पा कोणत्या वर्षी पार पडला?

 
 
 
 

3. नेहमी खरे बोलणे. या तीन शब्दांपासून आज्ञार्थी वाक्य तयार करा.

 
 
 
 

4. पिशवी फुटली आणि बियांचा पाऊस पडला. या वाक्याचा मूळ अर्थ कोणता?

 
 
 
 

5. 100 च्या 80% चे 20 % किती?

 
 
 
 

6. बापू नाडकर्णी या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे नुकतेच निधन झाले आहे. ते एक …… होते.

 
 
 
 

7. एक महिला तीन मुली इतके काम करते. एक काम करण्यास 4 महिलांना 25 दिवस लागत असतील तर तेच काम 12 मुली किती दिवसात करतील?

 
 
 
 

8. एका सांकेतिक भाषेत FORMAT हा शब्द MRAOTF असा लिहितात तर त्याच भाषेत BRANCH हा शब्द कसा लिहाल?

 
 
 
 

9. सोडवा ( 16 x 52 ) = ( 16 x 48 ) + ?

 
 
 
 

10. चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

11. ADE BEF CFG D??

 
 
 
 

12. @#@ म्हणजे नयन

कमल म्हणजे &!+

तर नमक म्हणजे काय?

 
 
 
 

13. मी तुला भेटल्याशिवाय जाणार नाही या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य तयार करा

 
 
 
 

14. कार्य खालील पैकी कोणत्या एकक मध्ये मोजतात?

 
 
 
 

15. चार वर्षांपूर्वी विकास चे वय कृष्णाच्या वयाच्या निमपट होते. आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 54”

  1. गजानन शेषराव टेकाळे

    दुसऱ्याच्या भल्यासाठी काम करत असेल त्याला कधीच कमी पडत नाही आणि त्याची संतती सुद्धा चांगलीच निघते!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!