Police Bharti Question Paper 59

1. उज्ज्वल या शब्दाची योग्य फोड निवडा – ? + ज्वल

 
 
 
 

2. 5.5 मीटर + 5.5 सेमी + 5 मिमी = ?

 
 
 
 

3. योग्य जोडी ओळखा.

 
 
 
 

4. सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा. वेळू : बेट :: बांबू : ?

 
 
 
 

5. एका मुलीकडे बघुन शुभम म्हणाला – ही मुलगी माझ्या मामाच्या एकुलती एक बहिणीच्या पतीच्या एकुलता एक मुलाची मुलगी आहे. तर त्या मुलीचे आणि शुभम चे नाते काय?

 
 
 
 

6. जर SOUTH = 83 तर NORTH = ?

 
 
 
 

7. राष्ट्रीय भाषांची माहिती घटनेच्या खालील पैकी कोणत्या परिशिष्ट मध्ये समाविष्ट आहे?

 
 
 
 

8. विजोड पद ओळखा 92 63 36 29 43

 
 
 
 

9. बबन 20 दिवसात जे काम करतो तेच काम अमन 12 दिवसात करतो. दोघांनी सलग 6 दिवस काम केले त्यानंतर उरलेले काम एकटा बबन किती दिवसात करेल?

 
 
 
 

10. रॉकेट ची कार्यप्रणाली ही न्यूटन च्या गतिविषयक ……. नियमावर आधारित आहे

 
 
 
 

11. एका चित्रपट गृहात एका तिकीटाची किंमत 75 रुपये आहे पण 10 पेक्षा अधिक तिकीट घेतल्यामुळे 10% सूट मिळते. 11 मित्र चित्रपट बघण्यासाठी गेले असता एकूण तिकीटाची रक्कम किती होईल?

 
 
 
 

12. शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा – योजना आखणारा

 
 
 
 

13. आंतरराष्ट्रीय न्यायालय चे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

14. 17 किलो प्रति रुपये भावाचा 20 किलो आणि 20 रुपये प्रति किलो भावाचा 10 किलो गहू एकत्र करून विकल्यास एकत्रित गव्हाचा भाव किती असेल ?

 
 
 
 

15. बनारस हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now