Police Bharti Question Paper 59 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 25/01/2020 1. सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा. वेळू : बेट :: बांबू : ? जुडगा थप्पी वन मोळी 2. आंतरराष्ट्रीय न्यायालय चे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? ब्रुसेल्स जिनेव्हा हेग न्यूयॉर्क 3. राष्ट्रीय भाषांची माहिती घटनेच्या खालील पैकी कोणत्या परिशिष्ट मध्ये समाविष्ट आहे? 5 10 12 8 4. बनारस हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे? काकिनाड पणजी वाराणसी वडोदरा 5. रॉकेट ची कार्यप्रणाली ही न्यूटन च्या गतिविषयक ……. नियमावर आधारित आहे दुसऱ्या यापैकी नाही पहिल्या तिसऱ्या 6. विजोड पद ओळखा 92 63 36 29 43 36 29 43 63 7. एका मुलीकडे बघुन शुभम म्हणाला – ही मुलगी माझ्या मामाच्या एकुलती एक बहिणीच्या पतीच्या एकुलता एक मुलाची मुलगी आहे. तर त्या मुलीचे आणि शुभम चे नाते काय? पती – पत्नी सासरा – सून मुलगी – वडील बहीण – भाऊ 8. जर SOUTH = 83 तर NORTH = ? 76 59 75 78 9. उज्ज्वल या शब्दाची योग्य फोड निवडा – ? + ज्वल उज् ऊद उत् उज्ज 10. बबन 20 दिवसात जे काम करतो तेच काम अमन 12 दिवसात करतो. दोघांनी सलग 6 दिवस काम केले त्यानंतर उरलेले काम एकटा बबन किती दिवसात करेल? 4 6 20 8 11. शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा – योजना आखणारा योजक संयोजन योजन संबोधक 12. एका चित्रपट गृहात एका तिकीटाची किंमत 75 रुपये आहे पण 10 पेक्षा अधिक तिकीट घेतल्यामुळे 10% सूट मिळते. 11 मित्र चित्रपट बघण्यासाठी गेले असता एकूण तिकीटाची रक्कम किती होईल? 745 765 845 742.5 13. योग्य जोडी ओळखा. पोलीस चोर पकडतो – भावे सर्व चूक आहेत रावण रामाकडून मारला गेला – कर्मकर्तरी माझ्याकडून पुस्तक फाडल्या गेले – कर्मणी 14. 17 किलो प्रति रुपये भावाचा 20 किलो आणि 20 रुपये प्रति किलो भावाचा 10 किलो गहू एकत्र करून विकल्यास एकत्रित गव्हाचा भाव किती असेल ? 19 18 16 20 15. 5.5 मीटर + 5.5 सेमी + 5 मिमी = ? 16 मिमी 5560 मिमी 610 मिमी 5650 मिमी Loading … Question 1 of 15 Police Bharti 2019Police Bharti 2020 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक