Police Bharti Question Paper 62

1. पुढील अक्षारापासून म्हण तयार करून म्हणीचे चौथे अक्षर असणारा पर्याय निवडा – व चे ना ड ठ आ णी मी ती ळ

 
 
 
 

2. राजा केळकर वस्तु संग्रहालय खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

3. जर 457 = 3 आणि 53 = 2 तर 8765 =?

 
 
 
 

4. 11 वर्षापूर्वी मोठा भाऊ लहान भावापेक्षा 2 वर्षाने मोठा होता. जर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9: 8असे असेल तर आज मोठ्या भावाचे वय किती वर्षे असेल?

 
 
 
 

5. जिल्हा परिषद अध्यक्षा विरुद्ध अविश्वास ठराव निवडीनंतर पहिले ……. महिने मांडता येत नाही

 
 
 
 

6. खालील पैकी कोणत्या वनस्पती चे पान संयुक्त पान आहे?

 
 
 
 

7. राजा राममोहन रॉय सतीबंदीचा कायदा कोणाकडे सातत्याने मागणी करून संमत करून घेतला?

 
 
 
 

8. 20 लिटर मिश्रणात पाण्याचे प्रमाण 20% आहे. ह्या मिश्रणात अजुन किती लिटर पाणी ओतावे म्हणजे पाण्याचे प्रमाण 36% होईल?

 
 
 
 

9. एका मुलाच्या आत्याच्या भावाची आई त्या मुलाच्या वडिलांच्या बहिणीची कोण लागेल?

 
 
 
 

10. 3 मुले आणि 2 माणसे यांच्या एकत्रित तिकीटाची रक्कम 360 रुपये आहे आणि एक मुलगा आणि चार माणसे यांच्या एकत्रित तिकीटाची रक्कम 420 रुपये आहे. तर एका मुलाच्या तिकीटाची रक्कम किती असेल?

 
 
 
 

11. 188 190 192 194 196 या पाच संख्यांची सरासरी किती?

 
 
 
 

12. समासाचा असा प्रकार सांगा ज्यामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा अर्थबोध होतो.

 
 
 
 

13. AGFIKIRITRUOLK या अक्षर मालिकेतील सर्व स्वर काढून टाकले असते डावीकडून पाचवे अक्षर कोणते असेल?

 
 
 
 

14. माणसाने जंगले तोडली. या वाक्यातील नाम कोणते आहे

 
 
 
 

15. राबता असणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


2 thoughts on “Police Bharti Question Paper 62”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now