Police Bharti Question Paper 62 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/01/2020 1. पुढील अक्षारापासून म्हण तयार करून म्हणीचे चौथे अक्षर असणारा पर्याय निवडा – व चे ना ड ठ आ णी मी ती ळ ती आ ठ मी 2. एका मुलाच्या आत्याच्या भावाची आई त्या मुलाच्या वडिलांच्या बहिणीची कोण लागेल? आई मुलगी बहीण आजी 3. राबता असणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? वरील सर्व अर्थ बरोबर आहेत. एखाद्या गोष्टीची सतत तक्रार करणे खूप कष्ट घेत एखादे कार्य करणे एखाद्या ठिकाणी नेहमीचे येणे जाणे असणे 4. 3 मुले आणि 2 माणसे यांच्या एकत्रित तिकीटाची रक्कम 360 रुपये आहे आणि एक मुलगा आणि चार माणसे यांच्या एकत्रित तिकीटाची रक्कम 420 रुपये आहे. तर एका मुलाच्या तिकीटाची रक्कम किती असेल? 50 80 90 60 5. 188 190 192 194 196 या पाच संख्यांची सरासरी किती? 192 196 190 194 6. राजा केळकर वस्तु संग्रहालय खालील पैकी कोठे आहे? नाशिक पुणे मुंबई औरंगाबाद 7. राजा राममोहन रॉय सतीबंदीचा कायदा कोणाकडे सातत्याने मागणी करून संमत करून घेतला? लॉर्ड लिटन लॉर्ड रिपन लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड मेयो 8. समासाचा असा प्रकार सांगा ज्यामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा अर्थबोध होतो. अव्यवीभाव कर्मधारय बहुव्रीही द्वंद्व 9. माणसाने जंगले तोडली. या वाक्यातील नाम कोणते आहे माणूस आणि जंगल फक्त जंगल तोडली फक्त माणूस 10. 11 वर्षापूर्वी मोठा भाऊ लहान भावापेक्षा 2 वर्षाने मोठा होता. जर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9: 8असे असेल तर आज मोठ्या भावाचे वय किती वर्षे असेल? 12 16 14 18 11. खालील पैकी कोणत्या वनस्पती चे पान संयुक्त पान आहे? धोतरा चिंच आंबा वड 12. जिल्हा परिषद अध्यक्षा विरुद्ध अविश्वास ठराव निवडीनंतर पहिले ……. महिने मांडता येत नाही 9 3 12 6 13. जर 457 = 3 आणि 53 = 2 तर 8765 =? 3 1 2 4 14. AGFIKIRITRUOLK या अक्षर मालिकेतील सर्व स्वर काढून टाकले असते डावीकडून पाचवे अक्षर कोणते असेल? R L K T 15. 20 लिटर मिश्रणात पाण्याचे प्रमाण 20% आहे. ह्या मिश्रणात अजुन किती लिटर पाणी ओतावे म्हणजे पाण्याचे प्रमाण 36% होईल? 5 4 3 8 Loading … Question 1 of 15 Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
धन्यवाद
Khup chan sir