Police Bharti Question Paper 70 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/02/2020 1. पंख हा खालील पैकी कोणत्या संस्कृत शब्दाचे मराठी स्वरूप आहे? पंक पंकज पंख पाख2. लयबद्ध मालिका पूर्ण करा. as_a_dasd_sd_sd dsdd dsad dsaa asds3. चंद्राला लाजवेल असे तिचे सौंदर्य आहे. वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. या वाक्यात भाववाचक नाम नाही ती चंद्र सौंदर्य4. जसे कावळ्याची काव काव तसे हत्तीचे…. चित्कारणे चिम चिमणे भून भूनणे गोंगाटणे5. जितेंद्रने 18000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरु केला. शेवटच्या तीन महिन्यांमध्ये विशालने त्या व्यवसायांमध्ये नऊ हजार रुपये गुंतवले. जर वर्षाअखेरीस नऊ हजार रुपयांचा नफा झाला असेल तर त्यात विशालचा हिस्सा किती रुपये असेल? 8000 1000 2250 30006. नमस्कार या शब्दातील पोट शब्द खालीलपैकी कोणते आहे? नमास + कार नम : + स्कार नमस + कार नम : + कार7. एका आयताची लांबी 10 सेंटिमीटर व रुंदी 5 सेंटिमीटर आहे. तर त्या आयाताचे क्षेत्रफळ किती असेल? 15 सेंटीमीटर वर्ग 50 सेंटीमीटर वर्ग 25 सेंटीमीटर वर्ग 30 सेंटीमीटर वर्ग8. भारतीय अर्थव्यवस्थेची होणारी लूट ‘ लुटीचा सिद्धांत ‘ द्वारे कोणी प्रकाशात आणली? दादाभाई नौरोजी फिरोज शहा मेहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर महादेव गोविंद रानडे9. एका कारचा वेग वीस मीटर प्रतिसेकंद आहे.तर 144 किलोमीटर अंतरावरील ठिकाणी पोहोचण्यासाठी का किती वेळ घेईल? 2 तास 7.2 तास 4 तास 0.72 तास10. साखर नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या इन्शुलिनची निर्मिती खालीलपैकी कोठे होते? लाल रक्तपेशी पित्ताशय स्वादुपिंड लाळ ग्रंथी11. सांची येथे असणारा प्राचीन बौद्ध स्तूप कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडू कर्नाटक मध्य प्रदेश बिहार12. वार्षिक अंदाजपत्रक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडावे लागते? राज्यसभेच्या मंजुरीनंतर लोकसभेत मांडता येते कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते. लोकसभा राज्यसभा13. एक टंकलेखक एका तासात चार पाने टाईप करतो. तर सोळाशे पानांचे पुस्तक टाईप करण्यास 10 टंकलेखक किती तास घेतील? 40 10 30 2014. ‘अहमदनगर ‘ या शब्दातील उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या डावीकडून दुसरे अक्षर कोणते? द म न र15. एका मुलाची ओळख करून देतांना जया म्हणाली – हा मुलगा माझ्या वडिलांच्या पत्नीच्या सासूचा एकमेव नातू आहे. तर जया आणि त्या मुलाचे नाते काय? चुलत बहीण भाऊ बहिण भाऊ वडील मुलगी पती-पत्नी Loading …Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
100 marks Chi pariksha ghat name sir.
Nice
Khup chan sir motivation milat ahe
Nice sir
niche