Police Bharti Question Paper 70

1. एका कारचा वेग वीस मीटर प्रतिसेकंद आहे.तर 144 किलोमीटर अंतरावरील ठिकाणी पोहोचण्यासाठी का किती वेळ घेईल?

 
 
 
 

2. सांची येथे असणारा प्राचीन बौद्ध स्तूप कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

3. जसे कावळ्याची काव काव तसे हत्तीचे….

 
 
 
 

4. वार्षिक अंदाजपत्रक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडावे लागते?

 
 
 
 

5. लयबद्ध मालिका पूर्ण करा. as_a_dasd_sd_sd

 
 
 
 

6. साखर नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या इन्शुलिनची निर्मिती खालीलपैकी कोठे होते?

 
 
 
 

7. एका आयताची लांबी 10 सेंटिमीटर व रुंदी 5 सेंटिमीटर आहे. तर त्या आयाताचे क्षेत्रफळ किती असेल?

 
 
 
 

8. एका मुलाची ओळख करून देतांना जया म्हणाली – हा मुलगा माझ्या वडिलांच्या पत्नीच्या सासूचा एकमेव नातू आहे. तर जया आणि त्या मुलाचे नाते काय?

 
 
 
 

9. पंख हा खालील पैकी कोणत्या संस्कृत शब्दाचे मराठी स्वरूप आहे?

 
 
 
 

10. एक टंकलेखक एका तासात चार पाने टाईप करतो. तर सोळाशे पानांचे पुस्तक टाईप करण्यास 10 टंकलेखक किती तास घेतील?

 
 
 
 

11. नमस्कार या शब्दातील पोट शब्द खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

12. ‘अहमदनगर ‘ या शब्दातील उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या डावीकडून दुसरे अक्षर कोणते?

 
 
 
 

13. जितेंद्रने 18000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरु केला. शेवटच्या तीन महिन्यांमध्ये विशालने त्या व्यवसायांमध्ये नऊ हजार रुपये गुंतवले. जर वर्षाअखेरीस नऊ हजार रुपयांचा नफा झाला असेल तर त्यात विशालचा हिस्सा किती रुपये असेल?

 
 
 
 

14. चंद्राला लाजवेल असे तिचे सौंदर्य आहे. वाक्यातील भाववाचक नाम ओळखा.

 
 
 
 

15. भारतीय अर्थव्यवस्थेची होणारी लूट ‘ लुटीचा सिद्धांत ‘ द्वारे कोणी प्रकाशात आणली?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


5 thoughts on “Police Bharti Question Paper 70”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!