Police Bharti Question Paper 73 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/02/2020 1. उरलासुरला भात कामवाली बाई घेऊन गेली. या वाक्यातील उरलासुरला हा शब्द …. आहे उपसर्ग घटित अभ्यस्त सामासिक प्रत्यय घटित2. एका चौकानाच्या चार कोनांचे अंशामध्ये मापे अनुक्रमे 70 125 55 आणि x इतकी आहेत तर x किंमत किती असेल? 120 110 100 903. लयबद्ध मालिका पूर्ण करा – 12_234345_5656_678 345 346 347 4564. सोडवा : 0.44 + 0.440 + 5.44 – 1.880 4.44 4.48 5.88 यापैकी नाही5. माझे काही बरेवाईट झाले तर तुम्ही ही जबाबदारी घ्या. या वाक्यातील बरेवाईट शब्दाचा समास ओळखा. अव्ययीभाव समास द्वंद्व समास बहुव्रीही तत्पुरूष समास6. सोडवा : 16 x 23 ÷ 8 + 9 – 12 =? 59.46 46 60.67 437. एका वर्षा अखेरीस 357 रू व्याज मिळवण्यासाठी 3 टक्के दराने बँकेत किती रुपये ठेवावे लागतील? 13700 14300 11900 152008. एक 600 मीटर लांबीची आगगाडी एका पुलाला ओलांडण्यासाठी 40 मी प्रति सेकंद यावेगाने 30 सेकंद वेळ घेते तर त्या पुलाची लांबी किती असेल? 600 500 800 7009. नवीन नियमानुसार 25 मुलांसाठी 2 शिक्षक असावे असे ठरले आहे. जर शाळेत एकूण 450 मुले असतील तर किती शिक्षकांची नेमणूक करावी लागेल? 24 18 36 2710. तीन संख्यांची सरासरी 32 आहे. त्यापैकी दोन संख्या 13 आणि 34 आहे तर तिसरी संख्या कोणती असेल? 69 49 38 4811. प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेल्या वृत्तपत्राचे नाव काय होते? दिनबंधू सत्यार्थ प्रकाश सुबोध पत्रिका संवाद कौमुदी12. गॅमा किरणांवर कोणता प्रभार असतो? धन ऋण प्रभाररहीत असतात. मिश्र13. मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे? 11 6 5 1014. 31 – 40 दरम्यान 3 हा अंक एकक स्थानी किती वेळा येतो? 10 9 11 115. अलंकार ओळखा – देह देवाचे मंदिर | आत आत्मा परमेश्वर || उत्प्रेक्षा उपमा रूपक दृष्टांत16. 1501 ते 3000 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असली पाहिजे? 9 11 7 1317. सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा 4.329 4.299 4.33 4.16818. संग तसा रंग – ह्या म्हणीचा योग्य अर्थ निवडा सोबती नुसार माणसाचे वर्तन असते. यापैकी नाही. शस्त्र च युद्धात खरे रंग दाखवतात. संगीतामुळे मैफैलीत रंग भरला जातो.19. सूर्याकडे बघत असणारी लावण्या उजव्या हाताला 90 अंशात वळली. त्यानंतर पुन्हा 45 अंशात उजवीकडे वळली आणि शेवटी 135 अंशात डावीकडे वळली. तर आता तिचे तोंड कोणत्या दिशेला असेल? दक्षिण पश्चिम पूर्व उत्तर20. राम चा पगार आणि त्याच्या बचतीचे गुणोत्तर 5:1 आहे. यावरून राम किती टक्के वार्षिक बचत करत असेल? 20 24 240 25 Loading …Question 1 of 20 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
छान आहे टेस्ट सर
चांगली आहे टेस्ट सर
Hiii
It helpful for police bharti test
For success