Police Bharti Question Paper 73

1. सोडवा : 0.44 + 0.440 + 5.44 – 1.880

 
 
 
 

2. उरलासुरला भात कामवाली बाई घेऊन गेली. या वाक्यातील उरलासुरला हा शब्द …. आहे

 
 
 
 

3. लयबद्ध मालिका पूर्ण करा – 12_234345_5656_678

 
 
 
 

4. 31 – 40 दरम्यान 3 हा अंक एकक स्थानी किती वेळा येतो?

 
 
 
 

5. सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा

 
 
 
 

6. माझे काही बरेवाईट झाले तर तुम्ही ही जबाबदारी घ्या. या वाक्यातील बरेवाईट शब्दाचा समास ओळखा.

 
 
 
 

7. नवीन नियमानुसार 25 मुलांसाठी 2 शिक्षक असावे असे ठरले आहे. जर शाळेत एकूण 450 मुले असतील तर किती शिक्षकांची नेमणूक करावी लागेल?

 
 
 
 

8. अलंकार ओळखा – देह देवाचे मंदिर | आत आत्मा परमेश्वर ||

 
 
 
 

9. 1501 ते 3000 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असली पाहिजे?

 
 
 
 

10. प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेल्या वृत्तपत्राचे नाव काय होते?

 
 
 
 

11. एका वर्षा अखेरीस 357 रू व्याज मिळवण्यासाठी 3 टक्के दराने बँकेत किती रुपये ठेवावे लागतील?

 
 
 
 

12. एका चौकानाच्या चार कोनांचे अंशामध्ये मापे अनुक्रमे 70 125 55 आणि x इतकी आहेत तर x किंमत किती असेल?

 
 
 
 

13. तीन संख्यांची सरासरी 32 आहे. त्यापैकी दोन संख्या 13 आणि 34 आहे तर तिसरी संख्या कोणती असेल?

 
 
 
 

14. सूर्याकडे बघत असणारी लावण्या उजव्या हाताला 90 अंशात वळली. त्यानंतर पुन्हा 45 अंशात उजवीकडे वळली आणि शेवटी 135 अंशात डावीकडे वळली. तर आता तिचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

 
 
 
 

15. राम चा पगार आणि त्याच्या बचतीचे गुणोत्तर 5:1 आहे. यावरून राम किती टक्के वार्षिक बचत करत असेल?

 
 
 
 

16. मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे?

 
 
 
 

17. एक 600 मीटर लांबीची आगगाडी एका पुलाला ओलांडण्यासाठी 40 मी प्रति सेकंद यावेगाने 30 सेकंद वेळ घेते तर त्या पुलाची लांबी किती असेल?

 
 
 
 

18. सोडवा : 16 x 23 ÷ 8 + 9 – 12 =?

 
 
 
 

19. संग तसा रंग – ह्या म्हणीचा योग्य अर्थ निवडा

 
 
 
 

20. गॅमा किरणांवर कोणता प्रभार असतो?

 
 
 
 

Question 1 of 20


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


5 thoughts on “Police Bharti Question Paper 73”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now