Police Bharti Question Paper 79

1. जर Z= 26 तर S+T = ?+ Z

 
 
 
 

2. मिहान (MIHAN) हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

3. साहिल महिन्याच्या पगारातील 1/4 भाग कर्जाचा हफ्ता साठी बाजूला ठेवतो. उर्वरित रकमेचा 1/2 भाग बचत म्हणून बाजूला ठेवतो. तरीही त्याच्याकडे 3000 रुपये उरतात तर त्याचा पगार किती असेल?

 
 
 
 

4. एका दागिन्यामध्ये सोने चांदी 3:7 या प्रमाणात आहे. तर दुसऱ्या दागिन्यामध्ये हे प्रमाण 2:8 आहे. जर दोन्ही दागिन्यांचे वजन सारखे असेल तर कोणत्या दागिन्यामध्ये सोन्याचे प्रमाण अधिक असेल?

 
 
 
 

5. 2017 या वर्षी संगणक – इंटरनेट क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या व्हायरस चे नाव काय आहे?

 
 
 
 

6. एखादे काम सोप्या पद्धतीने सोडून अवघड पद्धतीने करणे – यासाठी कोणता वाक्यप्रचार वापरला जातो?

 
 
 
 

7. हेरंब ने एका संख्येला 27 ने भाग देण्याऐवजी 2.7 ने भाग दिला तर त्याच्या मूळ उत्तराच्या किती पट नवे उत्तर येईल?

 
 
 
 

8. चंद्रकांत घरातील सर्वात उंच व्यक्ती आहे. अविनाश पेक्षा कमी उंचीचे घरात कोणीही नाही. जर घरात एकूण चार व्यक्ती असेल तर चंद्रकांत पेक्षा कमी उंची असणाऱ्या व्यक्तींची संख्या किती असेल?

 
 
 
 

9. सर्वांनी माझ्यामागे प्रार्थना म्हणा – वाक्याचा प्रकार ओळखा

 
 
 
 

10. आमची चप्पल दुकान हेच आमच्या उत्पन्नाचे साधन होते. या वाक्यात चप्पल हा शब्द…

 
 
 
 

11. अरोहीच्या भावाचे सासरे अरोहीच्या मामीचे पती आहे. तर अरोहीचा भाऊ अरोहीच्या मामाचा कोण असेल?

 
 
 
 

12. 42__11__3__9 = 145 हे समीकरण पूर्ण करण्यासाठी चिन्हांचा योग्य क्रम निवडा

 
 
 
 

13. तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे व्यक्तिमत्व खालील पैकी कोण आहे?

 
 
 
 

14. लतादीदींचा गायनाचा कार्यक्रम चालू होता पण माझा मित्र तिथे पण झोपी गेला. या साठी कोणती म्हण अनुरूप आहे?

 
 
 
 

15. शिलकीचे अंदाजपत्रक म्हणजे काय?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


1 thought on “Police Bharti Question Paper 79”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now