Police Bharti Question Paper 83

1. मुलगा आणि वडील यांच्या वयात 26 वर्षाचे अंतर आहे. तर आणखी चार वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षांचे अंतर होईल?

 
 
 
 

2. 2500 रुपये 12.5% सरळ व्याज दराने 8 वर्षांसाठी गुंतवले असता किती रुपये व्याज मिळेल?

 
 
 
 

3. अनुराग या शब्दाचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

4. चंद्रावर यान उतरविणारा भारत हा जगातील कितवा देश आहे

 
 
 
 

5. VT RP NL ?

 
 
 
 

6. खूप समजूत काढल्यानंतर राणी आपल्या महालातून बाहेर आली. – या वाक्यातील ‘ महालातून ‘ या शब्दाशी संबंधित विभक्ती कोणती?

 
 
 
 

7. सावरकरांच्या क्रांतिकार्य शी संबंधित असणारी मित्रमेळा ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली?

 
 
 
 

8. विश्वास पाटील यांनी लिहिलेले पुस्तक खालीलपैकी कोणते आहे?

 
 
 
 

9. हरिजन सेवक संघाची स्थापना खालील पैकी कोणी केली?

 
 
 
 

10. 6 मजूर एक काम करण्यास 8 दिवस घेतात जर तेच काम फक्त 6 दिवसात करून घ्यायचे असेल तर मजुरांची संख्या कितीने वाढवावी लागेल?

 
 
 
 

11. साहिल ची आई रोहिणी ही संजय रावांची सून आहे. तर संजयरावांचा मुलगा साहीलचा कोण लागतो?

 
 
 
 

12. अन्याय हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे?

 
 
 
 

13. आपल्या स्थानापासून साक्षी 3 किमी दक्षिणेकडे चालत गेली. त्यानंतर तिने डाव्या हाताला 90 अंशात वळत आणखी 4 किमी अंतर पार केले. आता नवीन ठिकाणापासून आपल्या मूळ ठिकाणी जाण्यासाठी तिला कमीत कमी किती अंतर चालावे लागेल?

 
 
 
 

14. संख्या मालिका पूर्ण करा – 10-11-12-33-14-55-16-77-18-?

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणत्या पेशीमध्ये हरितलवके नसतात?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now