Police Bharti Question Paper 83 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 19/02/2020 19/02/2020 1. खूप समजूत काढल्यानंतर राणी आपल्या महालातून बाहेर आली. – या वाक्यातील ‘ महालातून ‘ या शब्दाशी संबंधित विभक्ती कोणती? सप्तमी तृतीया चतुर्थी पंचमी 2. VT RP NL ? IK JH HJ IG 3. सावरकरांच्या क्रांतिकार्य शी संबंधित असणारी मित्रमेळा ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? 1902 1895 1905 1900 4. आपल्या स्थानापासून साक्षी 3 किमी दक्षिणेकडे चालत गेली. त्यानंतर तिने डाव्या हाताला 90 अंशात वळत आणखी 4 किमी अंतर पार केले. आता नवीन ठिकाणापासून आपल्या मूळ ठिकाणी जाण्यासाठी तिला कमीत कमी किती अंतर चालावे लागेल? 7 किमी 6 किमी 5 किमी 8 किमी 5. चंद्रावर यान उतरविणारा भारत हा जगातील कितवा देश आहे चौथा सहावा तिसरा पाचवा 6. मुलगा आणि वडील यांच्या वयात 26 वर्षाचे अंतर आहे. तर आणखी चार वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षांचे अंतर होईल? 30 34 22 26 7. खालीलपैकी कोणत्या पेशीमध्ये हरितलवके नसतात? प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी या दोन्हींमध्ये हरितलवके नसतात प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी या दोन्हींमध्ये हरितलवके असतात प्राणी पेशी वनस्पती पेशी 8. अनुराग या शब्दाचा अर्थ काय होतो? प्रेम तेज तिरस्कार प्रकाश 9. विश्वास पाटील यांनी लिहिलेले पुस्तक खालीलपैकी कोणते आहे? हरवलेले दिवस झाडाझडती स्वामी व्यक्ती आणि वल्ली 10. संख्या मालिका पूर्ण करा – 10-11-12-33-14-55-16-77-18-? 99 19 21 88 11. हरिजन सेवक संघाची स्थापना खालील पैकी कोणी केली? गोपाळ हरी देशमुख गोपाळ गणेश आगरकर डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी 12. 2500 रुपये 12.5% सरळ व्याज दराने 8 वर्षांसाठी गुंतवले असता किती रुपये व्याज मिळेल? 2000 2500 1500 1000 13. अन्याय हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? अलुक तत्पुरुष नत्र तत्पुरुष कर्मधारय मध्यम पडलोपी 14. साहिल ची आई रोहिणी ही संजय रावांची सून आहे. तर संजयरावांचा मुलगा साहीलचा कोण लागतो? आजोबा काका मामा भाऊ 15. 6 मजूर एक काम करण्यास 8 दिवस घेतात जर तेच काम फक्त 6 दिवसात करून घ्यायचे असेल तर मजुरांची संख्या कितीने वाढवावी लागेल? 2 8 4 6 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक