Police Bharti Question Paper 93

1. वयस्कर = ?

 
 
 
 

2. जर YOUR = 4RUOY आणि OUR = 3RUO तर POWER = ?

 
 
 
 

3. जर ( m+ n ) = 3 आणि ( m – n ) = 1 तर ( 2m + 3n ) = ?

 
 
 
 

4. अरबी समुद्राची राणी असे वर्णन कोणत्या बंदराचे केले जाते?

 
 
 
 

5. भंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा

 
 
 
 

6. विधानपरिषदेवर शिक्षक मतदार संघातून किती सदस्यांची निवड केली जाते?

 
 
 
 

7. खालील पैकी कोणत्या संख्येला 3 ने भाग दिल्यास बाकी एक उरेल?

 
 
 
 

8. पालघर जिल्हा हा कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला आहे?

 
 
 
 

9. गाडगेबाबा यांचे मूळ आडनाव काय होते?

 
 
 
 

10. साहेब मान्य आहे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी झापले असेल पण तुम्ही वड्याचे तेल वांग्यावर काढू नका – या वाक्यातील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ खालील पैकी कोणता आहे?

 
 
 
 

11. संजय अजय पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. विजय अजय पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. आणखी 2 वर्षानंतर संजय आणि विजय च्या वयात किती वर्षांचे अंतर होईल?

 
 
 
 

12. रुक्मिणीबाई यांनी बचतगटाच्या कर्ज योजनेतून 6000 रुपये कर्ज घेतले. या कर्जाला 12.5% व्याजदर होता. तर तीन वर्षांनी त्यांनी किती रक्कम बचत गटाला द्यावी म्हणजे त्या कर्जमुक्त होतील?

 
 
 
 

13. अंधार पडला आणि दिवे लावण्यात आले – या वाक्यातील आणि हा शब्द …. आहे.

 
 
 
 

14. पेन : लिखाण : : कीबोर्ड : ?

 
 
 
 

15. विशाल महेश सुमित आणि प्रशांत हे चौघे कॅरम खेळत आहे. जर उत्तरेकडे बघणाऱ्या प्रशांतच्या उजव्या आणि डाव्या हाताला अनुक्रमे महेश आणि सुमित बसलेले असेल तर महेशच्या डाव्या हाताला कोण बसले असेल?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


2 thoughts on “Police Bharti Question Paper 93”

  1. सागर मुंढे

    खूप छान सर तुमची टेस्ट मला खूप आवडली या प्रकारे च आम्हाला मार्गदर्शन करत रहा विशेषकरून ग्रामीण भागातील मुलांना या टेस्ट चा चांगला फायदा होईल ध्यन्यावाद .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!