Police Bharti Question Paper 93 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/02/2020 1. विशाल महेश सुमित आणि प्रशांत हे चौघे कॅरम खेळत आहे. जर उत्तरेकडे बघणाऱ्या प्रशांतच्या उजव्या आणि डाव्या हाताला अनुक्रमे महेश आणि सुमित बसलेले असेल तर महेशच्या डाव्या हाताला कोण बसले असेल? प्रशांत विशाल सुमित सांगता येणार नाही 2. पालघर जिल्हा हा कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला आहे? ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड 3. गाडगेबाबा यांचे मूळ आडनाव काय होते? खेडगीकर जांभेकर घाटगे जानोरकर 4. जर YOUR = 4RUOY आणि OUR = 3RUO तर POWER = ? 5REWOP 6POREW 6ERPOW 4REWOP 5. पेन : लिखाण : : कीबोर्ड : ? वाचन संगणक माऊस टायपिंग 6. अंधार पडला आणि दिवे लावण्यात आले – या वाक्यातील आणि हा शब्द …. आहे. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय परिणामबोधक उभयान्वयी अव्यय 7. अरबी समुद्राची राणी असे वर्णन कोणत्या बंदराचे केले जाते? कांडला कोची कालिकत मार्मागोवा 8. विधानपरिषदेवर शिक्षक मतदार संघातून किती सदस्यांची निवड केली जाते? 1/12 एकूण 12 सदस्य 1/6 1/3 9. भंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अभंग विभंग निभंग अनभंग 10. संजय अजय पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. विजय अजय पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. आणखी 2 वर्षानंतर संजय आणि विजय च्या वयात किती वर्षांचे अंतर होईल? 8 12 14 10 11. जर ( m+ n ) = 3 आणि ( m – n ) = 1 तर ( 2m + 3n ) = ? 9 5 11 7 12. साहेब मान्य आहे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी झापले असेल पण तुम्ही वड्याचे तेल वांग्यावर काढू नका – या वाक्यातील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ खालील पैकी कोणता आहे? एका व्यक्तीचा राग दुसऱ्यावर काढणे प्रत्येक कामात चिडचिड करणे आपल्या ओळखीच्या व्यक्तीलाच त्रास देणे सूड भावना ठेवून बदला घेणे 13. वयस्कर = ? वयोस + कर वय: + कर वय: + स्कर वयस्क + र 14. खालील पैकी कोणत्या संख्येला 3 ने भाग दिल्यास बाकी एक उरेल? 2498 2496 2495 2497 15. रुक्मिणीबाई यांनी बचतगटाच्या कर्ज योजनेतून 6000 रुपये कर्ज घेतले. या कर्जाला 12.5% व्याजदर होता. तर तीन वर्षांनी त्यांनी किती रक्कम बचत गटाला द्यावी म्हणजे त्या कर्जमुक्त होतील? 8250 6250 9250 2250 Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
सागर मुंढे 01/03/2020 at 7:50 am खूप छान सर तुमची टेस्ट मला खूप आवडली या प्रकारे च आम्हाला मार्गदर्शन करत रहा विशेषकरून ग्रामीण भागातील मुलांना या टेस्ट चा चांगला फायदा होईल ध्यन्यावाद . Reply
Mast
खूप छान सर तुमची टेस्ट मला खूप आवडली या प्रकारे च आम्हाला मार्गदर्शन करत रहा विशेषकरून ग्रामीण भागातील मुलांना या टेस्ट चा चांगला फायदा होईल ध्यन्यावाद .