Police Bharti Question Paper 94

1. भारत देशाचे हवामान खालील पैकी कसे आहे?

 
 
 
 

2. एका संख्येचा घात शून्य असेल तर त्या संख्येची किंमत किती असेल?

 
 
 
 

3. नळे इंद्रासी असे बोलिजेल – या वाक्याचा प्रयोग ओळखा

 
 
 
 

4. संख्या मालिका पूर्ण करा – 2, 5 ,10, 17, 26, 37, ?

 
 
 
 

5. राष्ट्रपती स्वतःला राष्ट्रसेवक मानतात. या वाक्यातील स्वतः ला हा शब्द ….. आहे.

 
 
 
 

6. जर F-O-I आणि H-Y-Q तर L-*-D तर * च्या जागी काय येईल?

 
 
 
 

7. भारतातील पंचायत राज ही संकल्पना स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे?

 
 
 
 

8. अंग राखून काम करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणता येईल?

 
 
 
 

9. विसंगत घटक ओळखा

 
 
 
 

10. एका वस्तूची किंमत 300 रुपये होती , ती 20% ने वाढवली त्यानंतर ही वाढवलेली किंमत 20% ने कमी केली. तर आता वस्तूची किंमत मूळ किंमतीपेक्षा किती ने कमी किंवा जास्त असेल?

 
 
 
 

11. ग्रीनपार्क हे प्रसिद्ध मैदान खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

12. संत ज्ञानेश्वरांचा भगवद् गीतेवर आधारित ग्रंथ कोणता आहे?

 
 
 
 

13. वर्गातील 30 मुलांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. जर त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यास ते सरासरी वय 15 वर्षे होते तर त्या शिक्षकाचे वय किती वर्षे असेल?

 
 
 
 

14. एका त्रिकोणाचे कोन हे 3:4:8 या प्रमाणात आहे. तर त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या कोनाचे माप किती असेल?

 
 
 
 

15. तराळ – अंतराळ ही प्रसिद्ध साहित्यकृती खालील पैकी कोणाची आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


Police Bharti 2019

Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)

Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्या


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now