Police Bharti Question Paper 94 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 01/03/2020 1. एका त्रिकोणाचे कोन हे 3:4:8 या प्रमाणात आहे. तर त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या कोनाचे माप किती असेल? 90 150 96 180 2. संत ज्ञानेश्वरांचा भगवद् गीतेवर आधारित ग्रंथ कोणता आहे? भावार्थ दीपिका चांगदेव पासष्टी हरिपाठ अमृतानुभव 3. संख्या मालिका पूर्ण करा – 2, 5 ,10, 17, 26, 37, ? 43 50 56 67 4. अंग राखून काम करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणता येईल? कामखोर अंगरखा कामचोर अंगरक्षक 5. नळे इंद्रासी असे बोलिजेल – या वाक्याचा प्रयोग ओळखा पुराण कर्मणी प्रयोग गौणकतृक कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग प्रधानकतृक कर्मणी प्रयोग 6. भारतातील पंचायत राज ही संकल्पना स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे? महाराष्ट्र तामिळनाडू राजस्थान केरळ 7. तराळ – अंतराळ ही प्रसिद्ध साहित्यकृती खालील पैकी कोणाची आहे? भालचंद्र नेमाडे रा रं बोराडे शंकरराव खरात रत्नाकर मतकरी 8. एका वस्तूची किंमत 300 रुपये होती , ती 20% ने वाढवली त्यानंतर ही वाढवलेली किंमत 20% ने कमी केली. तर आता वस्तूची किंमत मूळ किंमतीपेक्षा किती ने कमी किंवा जास्त असेल? 12 24 0 20 9. भारत देशाचे हवामान खालील पैकी कसे आहे? समशीतोष्ण मोसमी उष्णकटबंधीय मोसमी यापैकी नाही थंड मोसमी 10. एका संख्येचा घात शून्य असेल तर त्या संख्येची किंमत किती असेल? सांगता येणार नाही तिच संख्या शून्य एक 11. जर F-O-I आणि H-Y-Q तर L-*-D तर * च्या जागी काय येईल? R P N H 12. वर्गातील 30 मुलांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. जर त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यास ते सरासरी वय 15 वर्षे होते तर त्या शिक्षकाचे वय किती वर्षे असेल? 35 45 55 25 13. विसंगत घटक ओळखा माऊस कीबोर्ड प्रिंटर स्कॅनर 14. ग्रीनपार्क हे प्रसिद्ध मैदान खालील पैकी कोठे आहे? कानपूर पुणे दिल्ली चेन्नई 15. राष्ट्रपती स्वतःला राष्ट्रसेवक मानतात. या वाक्यातील स्वतः ला हा शब्द ….. आहे. संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम Loading … Question 1 of 15 पोलीस भरतीच्या सर्व टेस्ट इथे क्लिक करून सोडवा Police Bharti 2019Police Bharti 2019 Perfect Guide ( पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक)Maharashtra Police Bharti 2019 ची परिपूर्ण माहिती,अभ्यास, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी हव्या असणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी खालील पेज ला भेट द्याClick for पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक